तुटलेली खेळणी, तुटलेले प्रवेशद्वार हीच नेरूळ सेक्टर सहामधील रहीवाशांना उद्यानाची सुविधा का? : संदीप खांडगेपाटील
नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहामधील महापालिकेच्या उद्यान व क्रिडांगणाची तुटलेली प्रवेशद्वारे, मॉर्निग वॉकच्या जागेवरील उखडलेल्या लाद्या, तुटलेली खेळणी, सार्वजनिक...