कब्रस्तान, मशिद, स्मशानभूमी, सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळासाठी उलवे नोडमध्ये भुखंड उपलब्ध करुन देण्याची एमआयएमची मागणी
नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील उलवे परिसरात मुस्लिम धर्मियांसाठी कब्रस्तान व नमाज पढण्यासाठी मशिदीसाठी तसेच स्मशानभूमी आणि विविध...