हेलिओस बाजार आणि थॉटरेन्स डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांकडून सिडकोने १५० कोटी रूपये पुन्हा वसूल करण्याची कॉंग्रेसची मागणी
नवी मुंबई : सिडको सदनिकांच्या विक्रीसाठी हेलिओस बाजार आणि थॉटरेन्स डिझायनर प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांची नियुक्ती करून त्यांच्याशी झालेल्या कराराची चौकशी...