न्यायालयीन खटल्याबाबत चुकीची माहिती देणाऱ्या पिंपळगावच्या सरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव – जुन्नर रोडवरील पिंपळगावच्या मराठा समाजातील दोघा वयोवृद्ध शेतकरी भावाच्या जमिनीवर विना भूसंपादन...