मुख्यमंत्र्यांना सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार राहिला नाही, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावाः खा. अशोक चव्हाण
विशेष अधिवेशन केव्हा बोलावणार हे सरकारने स्पष्ट करावे! मुंबई : राज्याचे गृहमंत्री असणारे मुख्यमंत्री आठवडभरापासून मराठा आंदोलनाच्या भीतीने घराबाहेर पडायला घाबरत...








