इमारत पुनर्बांधणीसाठी जनजागृतीस्तव महापालिका मुख्यालय व विभाग अधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करा : हाजी शाहनवाझ खान
अनंतकुमार गवई : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : नवी मुंबई शहरात इमारत पुनर्बांधणीसाठी महापालिका प्रशासनाकडून जनजागृतीस्तव मदतीसाठी महापालिका मुख्यालय व विभाग...