विना भूसंपादीत शेतकऱ्यांच्या शेतातील तब्बल २६ गुंठे जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईसाठी विजय वडेट्टीवारांना साकडे
गणेश इंगवले : Navimumbailive.com@gmail.com नवी मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव जुन्नर रोडवरील पिंपळगावच्या दोघा वयोवृद्ध शेतकरी भावाच्या जमिनीवर...