admin

admin

राधे मॉंचा त्रिशूळ घेऊन विमानातून प्रवास

मुंबई : हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपामुळं अडचणीत आलेली स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू ‘राधे मॉं’ हिच्या ’लीला’ अधिकच अगाध होत चालल्या आहेत....

जागतिक स्पर्धेत सिंधूची विजयी सलामी

जकार्ता : जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या भारताच्या पी.व्ही.सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. सिंधूने डेन्मार्कच्या लिनेचा ११-२१,...

स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला दंड

हैदराबाद : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकऱणी भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाला दंड भरावा लागला. सानियाच्या कारवर लावण्यात आलेली नंबरप्लेट वाहतुकीच्या...

अण्णा हजारेंना धमकीचे पत्र

मुंबई : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना धमकीचे निनावी पत्र मिळाले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी कोणताही संबंध ठेवू...

म्हशीने 5 फूट उडविलेल्या जखमी सिंहिणीला वाचवले

मसाई : म्हशीच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सिंहिणीला वाचविण्यात केनियातील मसाई मारा अभयारण्यातील वन रक्षकांना यश आले आहे. म्हशींच्या हल्ल्यात 11...

राजकीय पोळी भाजण्यासाठी आणि दंगली घडविण्यासाठीच याकूबच्या फाशीचे प्रदर्शन – राज ठाकरे

ठाणे : हिंदु आणि मुसलमान समाजामध्ये तणाव निर्माण व्हावा. त्यातून उसळणार्‍या दंगलीवर आपली राजकीय पोळी भाजून घेता यावी यासाठीच केंद्रातील...

धोकादायक इमारती ठरवताना प्रशासन आणि बिल्डरांचे लागेबांधे असलेल्या गंभीर प्रकरणांची चौकशी करून, पालिका क्षेत्रातील इमारतींचे स्ट्रक्चल ऑडीट करा!

धोकादायक इमारती ठरवताना प्रशासन आणि बिल्डरांचे लागेबांधे असलेल्या गंभीर प्रकरणांची चौकशी करून, पालिका क्षेत्रातील इमारतींचे स्ट्रक्चल ऑडीट करा!

** आमदार नरेंद्र पवार यांची केडीएमसी आयुक्तांकडे मागणी गणेश पोखरकर कल्याण : धोकादायक इमारतींच्या दुर्घटनामुळे केडीएमसी प्रशासन अगदी साक्षात्कार झाल्यासारखे...

‘बाप रे बाप’ अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या घरी सापडला ’साप’

मुंबई : अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या सांताक्रुजच्या घरी बाराव्या मजल्यावर साप सापडला आहे. हा साप बिनविषारी असल्याचं सांगण्यात येतंय, हा कॉमन...

Page 710 of 826 1 709 710 711 826