पनवेल

परेश ठाकूर यांना “भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूूषण” पुरस्कार जाहीर

पनवेल - बुध्दगया प्रतिष्ठान ट्रस्ट पनवेलच्यावतीने यंदाचा 'भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार' पनवेल महापालिकेचे सभागृृहनेतेे परेश ठाकूर यांना जाहीर झाला...

Read more

सामाजिक संस्थांच्या समन्वय समितीच्या अध्यक्षपदी कांतीलाल कडू

पनवेल :- महापालिका क्षेत्रातील 45 सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या ‘सामाजिक संस्थांच्या समन्वय समितीच्या’ अध्यक्षपदी पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल...

Read more

महापालिकेच्या सभेत 15 ठराव बोगस, आयुक्तांनी केला गौप्यस्फोट, सत्ताधार्‍यांचा फाडला बुरखा

पनवेल :- महापालिकेच्या सभेत आतापर्यंत 118 ठराव संमत करण्यात आलेले आहेत. त्यापैंकी 48 ठरावांची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आलेली आहे. 56 ठरावांबाबत...

Read more

तीन महिन्यात 59 लाखांच्या गुटख्यासह आठ गाड्या हस्तगत

संघर्षच्या गुटखामुक्त संकल्पाला कोट्यावधीच्या कारवाईचा सलाम पनवेल :-  अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्रेत्यांच्या नांग्या ठेचण्याची मोहिम तीव्र केल्यानं काल पुन्हा...

Read more

संघर्षच्या पाठपुराव्याने कामोठ्यातील गुटखा दलालाच्या घरावर छापा

अडीच लाखाचा माल केला हस्तगत  पनवेल :-  गुटखा मुक्त पनवेल, गुटखा मुक्त रायगड संकल्पनेनुसार पनवेल संघर्ष समितीच्या मोहिमेला अन्न व औषध...

Read more

सामाजिक संस्थांच्या मोर्चाने सिडकोला जाग

उद्याचा मोर्चा तूर्तास स्थगितः कांतीलाल कडू पनवेल :-  मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणार्‍या सिडकोला कचराप्रश्‍नी सामाजिक संस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच, खडबडून...

Read more

कचरा आणि पाणी प्रश्‍नाला अग्रक्रम द्या, अन्यथा मोर्चाला सामोरे जा!

सिडकोला सामाजिक संस्थांचा निर्वाणीचा इशारा  पनवेल :-  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्याच आठवड्यात महापालिका क्षेत्रातील पायाभूत समस्यांची जबाबदारी लेखी स्वरूपात...

Read more

आता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा!

 आयुक्तांची बदली होऊ न देण्याचा सामाजिक संस्थांचा निधारर् पनवेल :-  सामान्य जनतेच्या आयुक्तांवरील विश्‍वासाला तडा देत भारतीय जनता पार्टीच्या सत्ताधार्‍यांनी महापालिका...

Read more

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही, दहशतीपुढे पनवेलकर कधी झुकणार नाही!

जनतेचा आवाज दाबणारे सरकार आणि त्यांच्या भक्तांचा निषेध, सामाजिक संस्थांचे मौन आंदोलन हजारोंच्या जनसमुदयाने केला ‘जनतेचा विश्‍वासदर्शक ठराव’ पारित पनवेल...

Read more

शासकीय परवानगीमुळे वाढले पनवेलकरांचे बळ, हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा!

पनवेल :-  बुधवारी (दि. 21) सायंकाळी 6.30 वाजता पनवेलच्या मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानावर सामान्य नागरिकांचा आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

Read more
Page 9 of 27 1 8 9 10 27