टॉप न्यूज

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमात सहभागाची संधी

‘सर्वांना परवडणारी घरे’ या विषयावर , 27 जूनपर्यंत प्रश्न पाठविण्याचे आवाहन साईनाथ भोईर / मुंबई  दूरचित्रवाणी वाहिन्या तसेच आकाशवाणीवरून प्रसारित होणारा “मी मुख्यमंत्री बोलतोय” हा...

Read more

मुंबई भाजप अमित शहांच्या खिचडी प्रेेमात

साईनाथ भोईर / नवी मुंबई भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे महाराष्ट्र दौर्‍यावरून जावून ३६ तासाचा कालावधी उलटला तरी भाजपा...

Read more

‘लेटलतिफ’ अशोक चव्हाणांवर काँग्रेसी नाराज

साईनाथ भोईर / नवी मुंबई  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण दादर येथील प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन येथील कार्यालयातील नियोजित बैठकीला तब्बल...

Read more

भाजपा आमदार इच्छा असूनही अमित शाहांशी सुसंवादाचे धाडस दाखवू शकले नाही

गणेश इंगवले मुंबई :  : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहा यांच्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौर्‍यात मुंबई भेटीदरम्यान शाहांनी पक्षसंघटनात्मक बाबींवरच...

Read more

वने विभागाच्या वृक्षारोपणासाठी हरित सेनेचे ३५ लाख सदस्य सज्ज

गणेश इंगवले मुंबई :   मुंबई : राज्यात शेतकर्‍यांची कर्जमाफी व पीकासाठी १० हजार रूपयांचे हमीकर्ज यावरून  महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ गेल्या काही...

Read more

वीजेच्या समस्या १०० टक्के दूर करा : आमदार संदीप नाईक यांची मागणी

गणेश इंगवले नवी मुंबई : गेल्या काही दिवसात नवी मुंबईतील विविध भागात खंडीत होणारा वीजपुरवठा या आणि इतर महत्वाच्या वीज समस्यांची सोडवणूक...

Read more

राजकारणात शिवसेनेची दुटप्पी भूमिका – सचिन पायलट

मुंबई : राज्यात व केंद्रात सत्तेमध्ये सहभागी व्हायचे आणि शेतकरीप्रकरणी सरकारवर टीका करायची असे सध्या शिवसेेनेचे राजकारण सुरू आहे. केंद्रात...

Read more

घाटकोपरला युवक कॉग्रेसचे शेतकर्‍यांसाठी ‘रेल रोको’ आंदोलन

गणेश इंगवले मुंबई : राज्यात शेतकर्‍यांच्या संपामुळे वातावरणात सर्वत्र तापलेले असताना या आंदोलनात आता मुंबई युवक काँग्रेेसही रस्त्यावर उतरली आहे....

Read more

सहारिया, निंबाळकर यांना निलंबित करण्याची संघर्ष समितीची मागणी

अनंतकुमार गवई नवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. राज्याचे निवडणुक आयुक्त जे. एच. सहारिया आणि...

Read more

सुहास शिंदेंची बदली टाळण्यासाठी राजकारण्यांसह प्रशासकीय अधिकारी लागले कामाला

* प्रतिनियुक्तीवर शिंदेंनी तब्बल पावणे चार वर्षे ठोकला मुक्काम * मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढालीचा संशय *बदली करण्यासाठी कामगार संघटना झाल्या...

Read more
Page 112 of 161 1 111 112 113 161