टॉप न्यूज

सानिया-मार्टिना जोडीला वुहान ओपनचे जेतेपद

वुहान : दुहेरीतील भारताची अव्वल महिला टेनिसपटू सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस सध्या भन्नाट फॉर्ममध्ये आहे. शनिवारी वुहान ओपन टेनिस...

Read more

बिहारमध्ये भाजपाने उतरवली केंद्रीय मंत्र्यांची फौज

नवी दिल्ली : प्रतिष्ठेची बिहार विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी...

Read more

तापाने फणफणलेल्या मुंबईत सप्टेंबरमध्ये 12,170 तापाचे रुग्ण आढळले

मुंबई : परतीच्या पावसामुळे वातावरणात होणार्‍या सततच्या बदलाच्या परिणामाने मुंबई तापाने फणफणल्याचे दिसत आहे. सप्टेंबरमध्ये 12,170 तापाचे रुग्ण आढळले आहेत....

Read more

रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्ये गारांचा पाऊस

रत्नागिरी : यंदाचा पाऊस परतीच्या प्रवासाला लागला आहे. बुधवारी रात्री कोसळलेल्या तुरळक सरीनंतर गुरुवारी सायंकाळी परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली....

Read more

मुंबई लोकल बॉम्बस्फोट, पाच दोषींना फाशी

मुंबई : मुंबईत उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणात दोषी ठरलेल्या बारा आरोपींना विशेष मोक्का...

Read more

राजाच्या दरबारात तरुणीला मारणार्‍या महिला पोलिस निलंबित

मुंबई : लालबाग राजा गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात तरुणीला केलेल्या बेदम मारहाणी प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी दोन महिला पोलिसांना निलंबित केले....

Read more

सनातनवर बंदी घाला : विरोधी पक्षनेते विखे-पाटील

कोल्हापूर : ज्येष्ठ कम्युनिष्ठ नेते गोविंद पानसरे हत्या प्रकरणात सनातनचे नाव पुढे येत आहे. आताच्या सरकार विषयी सुरुवातीपासून साशंकता आहे....

Read more

खडसेंच्या बालेकिल्ल्यात मुक्ताईनगर कोथळी ग्रामपंचायतीवर सत्ता शिवसेनेची

जळगाव : भाजपचे दिग्गज नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची याचा मोठा राजकीय...

Read more

पेस-मार्टिनाला मिश्र दुहेरीचे विजेतेपद

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत भारताच्या लिअँडर पेसने स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीसच्या साथीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. पेस-हिंगीस जोडीने अमेरिकेच्या...

Read more

देशात पाचशे रूपयांच्या नोटेला सर्वाधिक मागणी

नवी दिल्ली : देशात हजार रूपयांच्या नोटेपेक्षा पाचशे रूपयांच्या नोटेला अधिक मागणी असल्याचे एका अहवालानुसार समोर आले आहे. देशात पाचशे...

Read more
Page 140 of 158 1 139 140 141 158