बेलापुर : नवी मुंबईची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना नवी मुंबई येथे भूमिपुत्रांनी शहरांचा विकास करण्याकरीता त्यांच्या स्वताच्या जमिनी देऊन सिंहाचा वाटा उचलला होता त्या करीता त्या गावांचा देखील स्मार्ट सिटीमध्ये समावेश असावा अशी आ.सौ.मंदा म्हात्रे यांची इच्छा असून त्या दिनेश वाघमारे व त्यांच्या अधिकार्यांदिवाळे गावाच्या विकासासाठी स्वतंत्र कृती आराखडा :आ.मंदा म्हात्रे बेलापुर : नवी मुंबईची स्मार्ट सिटीकडे वाटचाल होत असताना नवी मुंबई येथे भूमिपुत्रांनी शहरांचा विकास करण्याकरीता त्यांच्या स्वताच्या जमिनी देऊन सिंहाचा वाटा उचलला होता त्या करीता त्या गावांचा देखील स्मार्ट सिटीमध्ये समावेश असावा अशी आ.सौ.मंदा म्हात्रे यांची इच्छा असून त्या दिनेश वाघमारे व त्यांच्या अधिकार्यांसोबत दिवाळे गाव येथे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. दौरा आयोजित केला होता. दिवाळे गावाचा विकास करून त्यांचा संपूर्ण कायापालट करण्याकरीता प्रामुख्याने मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई, आमदार निधी व नवी मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून तेथिल रस्ते मल:निसारणबाबतच्या समस्याचे निराकरण, भव्य असे सामाजिक मंदिर मच्छी माराकारीता लिलावगृह, मासळी बाजार, जेट्टी, मासळी सुकविण्याचा चौथरा, कॉक्रीट र्याप इत्यादी कामे सुरु करण्याबाबतचा प्लॉन (कृती आराखडा) बनविण्याच्या सुचना आयुक्त दिनेश वाघमारे यांनी त्यांच्या अधिकार्यांना दिल्या आज पावेतो नवी मुंबई मधील कुठल्याही आमदार अथवा खासदार यांनी मूळ ग्रामस्थांच्या कुठल्या ही प्रकारच्या समस्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच दिवाळे गाव हे अनेक वर्षापासून अविकसित राहिल्याने आज तेथील परिस्थीती अत्यंत बिकट झाली आहे. आरोग्याची समस्या अत्यंत बिकट असल्यामुळे प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये उद्भभवनारे डेंगू, मलेरिया, टायफोईड, डायरिया यासारख्या साथीच्या रोगांचा फैलाव होऊन त्यामध्ये अनेक ग्रामस्थांना मृत्यूला सामोरे जावे लागते याचा गांभीर्याने विचार करून त्याबाबतचे धोरण नवी मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकिय विभागाने राबवावेत याबाबतच्या सुचना देखील आ.सौ. मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांना केल्या. स्मार्ट सिटी तयार करीत असताना आ. सौ. मंदा म्हात्रे यांनी प्रथमच दिवाळे गावाची निवड करून दौरा केला. आजपर्यंत आ. सौ. मंदा म्हात्रे यांनी दिवाळे गावामधील मच्छीमारांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीकोनातून जवळ जवळ १६ कोटी रुपये अनेक शासकीय उपक्रमामधू तसेच स्वत:च्या आमदार निधीमधून उपलब्ध करून तेथे जेट्टी, रस्ते, कोन्क्रीट र्याप, संरक्षक भिंत, जोड रस्ता, मासळी सुकविण्याचा चौथरा, जाळी विणण्याकरीता शेड, समाज मंदिर इत्यादी गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. सदर दौर्यांमध्ये बौधवाडीमधील नागरिक, खांदेवाले, फगवाले डोलकर, जाळेवाले मच्छीमार संस्था, दिवाळे गावातील स्थानिक नगरसेविका भारती कोळी, ज्ञानेश्वर कोळी, जगन्नाथ कोळी, कैलास कोळी, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, मोहन डगावकर, सुरेंद्र पाटील, डॉ. पत्तीवार, डॉ. राजळे, संजय देसाई मनोज पाटील तसेच सर्व ग्रामस्थ व कोळी वाड्यातील इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.सोबत दिवाळे गाव येथे १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वा. दौरा आयोजित केला होता. दिवाळे गावाचा विकास करून त्यांचा संपूर्ण कायापालट करण्याकरीता प्रामुख्याने मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई, आमदार निधी व नवी मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून तेथिल रस्ते मल:निसारणबाबतच्या समस्याचे निराकरण, भव्य असे सामाजिक मंदिर मच्छी माराकारीता लिलावगृह, मासळी बाजार, जेट्टी, मासळी सुकविण्याचा चौथरा, कॉक्रीट र्याप इत्यादी कामे सुरु करण्याबाबतचा प्लॉन (कृती आराखडा) बनविण्याच्या सुचना आयुक्त दिनेश वाघमारे यांनी त्यांच्या अधिकार्यांना दिल्या आज पावेतो नवी मुंबई मधील कुठल्याही आमदार अथवा खासदार यांनी मूळ ग्रामस्थांच्या कुठल्या ही प्रकारच्या समस्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच दिवाळे गाव हे अनेक वर्षापासून अविकसित राहिल्याने आज तेथील परिस्थीती अत्यंत बिकट झाली आहे. आरोग्याची समस्या अत्यंत बिकट असल्यामुळे प्रामुख्याने पावसाळ्यामध्ये उद्भभवनारे डेंगू, मलेरिया, टायफोईड, डायरिया यासारख्या साथीच्या रोगांचा फैलाव होऊन त्यामध्ये अनेक ग्रामस्थांना मृत्यूला सामोरे जावे लागते याचा गांभीर्याने विचार करून त्याबाबतचे धोरण नवी मुंबई महानगर पालिकेच्या वैद्यकिय विभागाने राबवावेत याबाबतच्या सुचना देखील आ.सौ. मंदा म्हात्रे यांनी आयुक्तांना केल्या. स्मार्ट सिटी तयार करीत असताना आ. सौ. मंदा म्हात्रे यांनी प्रथमच दिवाळे गावाची निवड करून दौरा केला. आजपर्यंत आ. सौ. मंदा म्हात्रे यांनी दिवाळे गावामधील मच्छीमारांचे जीवनमान उंचविण्याच्या दृष्टीकोनातून जवळ जवळ १६ कोटी रुपये अनेक शासकीय उपक्रमामधू तसेच स्वत:च्या आमदार निधीमधून उपलब्ध करून तेथे जेट्टी, रस्ते, कोन्क्रीट र्याप, संरक्षक भिंत, जोड रस्ता, मासळी सुकविण्याचा चौथरा, जाळी विणण्याकरीता शेड, समाज मंदिर इत्यादी गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. सदर दौर्यांमध्ये बौधवाडीमधील नागरिक, खांदेवाले, फगवाले डोलकर, जाळेवाले मच्छीमार संस्था, दिवाळे गावातील स्थानिक नगरसेविका भारती कोळी, ज्ञानेश्वर कोळी, जगन्नाथ कोळी, कैलास कोळी, डॉ. राजेश पाटील, विजय घाटे, मोहन डगावकर, सुरेंद्र पाटील, डॉ. पत्तीवार, डॉ. राजळे, संजय देसाई मनोज पाटील तसेच सर्व ग्रामस्थ व कोळी वाड्यातील इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.