ज्येष्ठ पत्रकार बी. जी. वर्घिस हे वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी झुंजणारे तर होतेच, पण आधुनिक भारताच्या जडण-घडणीचे साक्षीदार आणि शिल्पकारही होते. डेहराडूनच्या स्कूलमधून माध्यमिक शिक्षण घेतल्यावर, दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेजातून त्यांनी बीएची पदवी मिळवली. त्यानंतर केब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयातील एमएची पदवी त्यांनी मिळवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर, टाइम्स ऑफ इंडियामधून त्यांनी आपल्या पत्रकारितेला प्रारंभ केला. शोध पत्रकारितेबरोबरच विकासात्मक आणि रचनात्मक घडामोडींचा त्यांनी वेध घेतला. १९६६ ते ६९ या काळात ते माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे प्रसिध्दी सल्लागार होते. त्यानंतर ते काही वर्षे दिल्लीच्या हिंदुस्थान टाइम्सचे संपादक झाले. हिंदुस्थान टाइम्सचा चेहरा-मोहरा त्यांनी आपल्या संपादकीय कारकीर्दीत बदलून टाकला. इंदिरा गांधींनी सत्तेसाठी देशावर आणीबाणी लादताच, वर्घिस यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्यावर घातलेल्या नियंत्रणाला कडाडून विरोध केला. टीकाही केली. परिणामी हिंदुस्थान टाइम्सचे त्यांचे संपादकपदही गेले. वर्घिस यांनी हिंदुस्थान टाइम्सचे मालक आणि सरकारच्या झोटिंगशाहीच्या विरोधात तेव्हा वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी विलक्षण झुंज दिली होती. आणीबाणी नंतरच्या काळात ते काही वर्षे गांधी पीस फाऊंडेशनचे फेलो होते. इंडियन एक्स्प्रेसचे काही काळ संपादकही होते. आणीबाणीनंतर १९७७ मध्ये त्यांनी जनता पक्षातर्फे केरळमधील मावेलीकारा लोकसभा मतदार-संघातून जनता पक्षातर्फे निवडणूकही लढवली होती. पण ते पराभूत झाले. कारण दक्षिण भारतात आणीबाणीचा वरवंटा फिरलेला नव्हता. त्यामुळे कॉंग्रेस आणि गांधींच्या विरोधात केरळमध्येही लोकमत संघटित झाले नव्हते.
२००१ मध्ये ते संरक्षण मंत्र्यांचे प्रसिध्दी सल्लागार होते. गुजरातमधील दंग्यांच्या सत्य शोधनासाठी एडिटर्स गिल्डने नेमलेल्या विशेष समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. भारतातील सामाजिक घडामोडी आणि विकास पहाण्यासाठी त्यांनी देशभरात आठ हजार किलोमीटरचा प्रवासही केला होता. ते शैलीदार लेखकही होते. डिझाइन फॉर टुमारो, हार्नसिंग दि इस्टर्न हिमालय रिवर्स, वॉरिअर ऑफ फोर्थ इस्टेट, विनिंग फॉर द फ्युचर्स, वॉटर ऑफ होप, यासह अनेक पुस्तकांचे लेखन वर्घिस यांनी केले आहे. भारतातील लोकशाही मूल्यांच्या घसरणीचा झालेला वेध त्यांनी आपल्या पुस्तकाद्वारे घेतला आहे. फर्स्ट ड्राफ्ट विटनेस टू मेकिंग ऑफ मॉडर्न इंडिया, या आपल्या आत्मचरित्रात त्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील राजकीय घडामोडींचा वेध घेतला आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. गेले महिनाभर ते आजारी होते. हा काळ वगळला तर शेवटपर्यंत ते वृत्तपत्र लेखन करीत होते. २००५ मध्ये आसाम राज्यातील शंकर करेज ऍवॉर्डने त्यांचा सन्मानही झाला होता. त्यांच्या निधनाने खंदा पत्रकार हरपला आहे.
AmYw{ZH$ ^maVmMo ^mî¶H$maÁ`oð> nÌH$ma ~r. Or. d{K©g ho d¥ÎmnÌ ñdmV§Í`mgmR>r Pw§OUmao Va hmoVoM, nU AmYw{ZH$ ^maVmÀ`m OS>U-KS>UrMo gmjrXma Am{U {eënH$mahr hmoVo. So>hamSy>ZÀ`m ñHy$b‘YyZ ‘mÜ`{‘H$ {ejU KoVë`mda, {X„rÀ`m g|Q> pñQ>’$Z H$m°boOmVyZ Ë`m§Zr ~rEMr nXdr {‘idbr. Ë`mZ§Va Ho${~«OÀ`m {Q´{ZQ>r H$m°boO‘YyZ AW©emó {df`mVrb E‘EMr nXdr Ë`m§Zr {‘idbr. {ejU nyU© Pmë`mda, Q>mBåg Am°’$ B§{S>`m‘YyZ Ë`m§Zr Amnë`m nÌH$m[aVobm àma§^ Ho$bm. emoY nÌH$m[aVo~amo~aM {dH$mgmË‘H$ Am{U aMZmË‘H$ KS>m‘moS>tMm Ë`m§Zr doY KoVbm. 1966 Vo 69 `m H$mimV Vo ‘mOr n§VàYmZ B§{Xam Jm§Yr `m§Mo à{gÜXr g„mJma hmoVo. Ë`mZ§Va Vo H$mhr df} {X„rÀ`m qhXwñWmZ Q>mBågMo g§nmXH$ Pmbo. qhXwñWmZ Q>mBågMm Moham-‘moham Ë`m§Zr Amnë`m g§nmXH$s` H$maH$sXuV ~XbyZ Q>mH$bm. B§{Xam Jm§YtZr gÎmogmR>r Xoemda AmUr~mUr bmXVmM, d{K©g `m§Zr d¥ÎmnÌ ñdmV§Í`mda KmVboë`m {Z`§ÌUmbm H$S>mSy>Z {damoY Ho$bm. Q>rH$mhr Ho$br. n[aUm‘r qhXwñWmZ Q>mBågMo Ë`m§Mo g§nmXH$nXhr Jobo. d{K©g `m§Zr qhXwñWmZ Q>mBågMo ‘mbH$ Am{U gaH$maÀ`m PmoqQ>JemhrÀ`m {damoYmV Voìhm d¥ÎmnÌ ñdmV§Í`mgmR>r {dbjU Pw§O {Xbr hmoVr. AmUr~mUr Z§VaÀ`m H$mimV Vo H$mhr df} Jm§Yr nrg ’$mD$§So>eZMo ’o$bmo hmoVo. B§{S>`Z EŠñàogMo H$mhr H$mi g§nmXH$hr hmoVo. AmUr~mUrZ§Va 1977 ‘Ü`o Ë`m§Zr OZVm njmV’}$ Ho$ai‘Yrb ‘mdobrH$mam bmoH$g^m ‘VXma-g§KmVyZ OZVm njmV’}$ {ZdS>UyH$hr bT>dbr hmoVr. nU Vo nam^yV Pmbo. H$maU X{jU ^maVmV AmUr~mUrMm dad§Q>m {’$abobm ZìhVm. Ë`m‘wio H$m±J«og Am{U Jm§YtÀ`m {damoYmV Ho$ai‘Ü`ohr bmoH$‘V g§K{Q>V Pmbo ZìhVo. 2001 ‘Ü`o Vo g§ajU ‘§Í`m§Mo à{gÜXr g„mJma hmoVo. JwOamV‘Yrb X§½`m§À`m gË` emoYZmgmR>r E{S>Q>g© {JëS>Zo Zo‘boë`m {deof g{‘VrMo gXñ` åhUyZhr Ë`m§Zr H$m‘ nm{hbo hmoVo. ^maVmVrb gm‘m{OH$ KS>m‘moS>r Am{U {dH$mg nhmÊ`mgmR>r Ë`m§Zr Xoe^amV AmR> hOma {H$bmo‘rQ>aMm àdmghr Ho$bm hmoVm. Vo e¡brXma boIH$hr hmoVo. {S>PmBZ ’$m°a Qw>‘mamo, hmZ©qgJ {X BñQ>Z© {h‘mb` [adg©, dm°[aAa Am°’$ ’$moW© BñQ>oQ>, {dqZJ ’$m°a X â`wMg©, dm°Q>a Am°’$ hmon, `mgh AZoH$ nwñVH$m§Mo boIZ d{K©g `m§Zr Ho$bo Amho. ^maVmVrb bmoH$emhr ‘yë`m§À`m KgaUrMm Pmbobm doY Ë`m§Zr Amnë`m nwñVH$mÛmao KoVbm Amho. ’$ñQ>© S´mâQ> {dQ>Zog Qy> ‘oqH$J Am°’$ ‘m°S>Z© B§{S>`m, `m Amnë`m AmË‘M[aÌmV Ë`m§Zr ñdmV§Í`mZ§VaÀ`m ^maVmVrb amOH$s` KS>m‘moS>tMm doY KoVbm Amho. d`mÀ`m 87 ì`m dfu Ë`m§Mo {ZYZ Pmbo. Jobo ‘{hZm^a Vo AmOmar hmoVo. hm H$mi dJibm Va eodQ>n`ªV Vo d¥ÎmnÌ boIZ H$arV hmoVo. 2005 ‘Ü`o Amgm‘ amÁ`mVrb e§H$a H$aoO E°dm°S©>Zo Ë`m§Mm gÝ‘mZhr Pmbm hmoVm. Ë`m§À`m {ZYZmZo I§Xm nÌH$ma hanbm Amho.