नवी मुंबई : महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ३० अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून प्रत्येकी तेरा सदस्यांच्या आठ विशेष समित्यांची पुढील एक वर्षाकरीता स्थापना करीत नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी समितीनिहाय सदस्यांची नावे जाहीर केली.
***आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती :
अशोक गावडे, सलुजा सुतार, नविन गवते, लिलाधर नाईक, शंकर मोरे, शशिकला पाटील, गणेश म्हात्रे, रामदास पवळे, ज्ञानेश्वर सुतार, संजू वाडे, दिपाली संकपाळ, पुनम पाटील, सुनिल पाटील.
***महिला व बालकल्याण समिती:
अपर्णा गवते, संगिता वास्के, शुभांगी पाटील, शशिकला सुतार, मनिषा भोईर, सायली शिंदे, संगिता बोर्हाडे, दमयंती आचरे, नंदा काटे, सुवर्णा पाटील, कमल पाटील, फशीबाई भगत, उज्वला झंझाड.
***पाणीपुरवठा व मलनि:स्सारण समिती:
अशोक गुरखे, देविदास हांडेपाटील, निवृत्ती जगताप, जयवंत सुतार, उषा भोईर, संगिता पाटील, सुरेश कुलकर्णी, विनया मढवी, अनिता पाटील, नामदेव भगत, सोमनाथ वास्कर, हेमांगी सोनावणे, सुनिल पाटील.
***समाजकल्याण व झोपडपट्टी सुधार समिती :
संगिता यादव, दिपा गवते, मोनिका पाटील, रमेश डोळे, राधा कुलकर्णी, सुरेखा नरबागे, रंजना सोनावणे, जगदिश गवते, शुभांगी गवते, सरोज पाटील, राजू कांबळे, अनिता मानवतकर, उज्वला झंझाड.
***क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती :
शशिकांत राऊत, विनोद म्हात्रे, प्रकाश मोरे, मुनावर पटेल, सुजाता पाटील, तनुजा मढवी, मुद्रिका गवळी, विजय चौगुले, निर्मला कचरे, प्रशांत पाटील, हरिश्चंद्र भोईर, वैजयंती भगत, दिपक पवार.
***विधी समिती :
छाया म्हात्रे, भारती पाटील, लता मढवी, जयश्री ठाकूर, विशाल डोळस, लक्ष्मीकांत पाटील, रविंद्र इथापे, व्दारकानाथ भोईर, काशिनाथ पवार, सुनिता मांडवे, किशोर पाटकर, मिरा पाटील, दयावती शेवाळे.
***विद्यार्थी व युवक कल्याण समिती :
गिरीष म्हात्रे, रूपाली भगत, प्रज्ञा भोईर, कविता आगोंडे, संगिता म्हात्रे, पुजा मेढकर, सीमा गायकवाड, आकाश मढवी, ममित चौगुले, मेघाली राऊत, रुचा पाटील, रूपाली भगत, दिपक पवार.
***उद्यान व शहर सुशोभिकरण समिती :
दिव्या गायकवाड, वैशाली नाईक, श्रध्दा गवस, शशिकला मालदी, नेत्रा शिर्के, डॉ. जयाजी नाथ. सपना गावडे, करण मढवी, चेतन नाईक, विशाल ससाणे, कोमल वास्कर, अंजली वाळुंज, दयावती शेवाळे.
वरीलप्रमाणे प्रत्येकी १३ सदस्यांच्या आठ विशेष समित्या पुढील एक वर्षाच्या कालावधीकरीता स्थापन करीत असल्याचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी उपमहापौर अविनाश लाड आणि महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभेत जाहीर केले.