• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 22, 2021

कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सदैव सहकार्य करीत राहणार : आ. प्रशांत ठाकूर

adminbyadmin
in Uncategorized
0
कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोतोपरी सदैव सहकार्य करीत राहणार : आ. प्रशांत ठाकूर

विस्तारित कार्यालयाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उदघाटन  

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

पनवेल : कामगारांना न्याय मिळालाच पाहिजे ही आपली कायम भूमिका असते, त्यामुळे कामगारांच्या उन्नतीसाठी सर्वोत्तपरी सदैव सहकार्य करीत राहणार, अशी ग्वाही भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा औद्योगिक क्षेत्र येथे केले. 

ऑल इंडिया माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन या कामगार संघटनेच्या तळोजा एमआयडीसी येथील विस्तारित कार्यालयाचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

आमदार ठाकूर यांनी पुढे बोलताना म्हटले की, तळोजा औद्योगिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे अनेक कारखाने आहेत. त्यामध्ये माथाडी, ट्रान्सपोर्ट, जनरल असे विविध प्रकारचे कामगार गणले जातात. या सर्व कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने नेतृत्वाची गरज लागते. मला नक्की खात्री आहे नंदकुमार म्हात्रे त्या दृष्टिकोनातून त्यांना निश्चितपणे चांगले नेतृत्व देतील आणि त्यांना राजकुमार म्हात्रे व सहकारी कामगारांच्या उन्नतीसाठी ताकद देतील, असा विश्वास व्यक्त करून या परिसरामध्ये कामगारांचे शोषण-पिळवणूक होऊ नये, यासाठी ही संघटना काम करेल आणि त्यासाठी त्यांना लागेल ते सहकार्य आम्ही देऊ, अशी ग्वाहीही आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.   या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महापालिकेचे उपमहापौर जगदिश गायकवाड, शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबन पाटील, प्रभाग समिती सभापती अनिता पाटील, जीएसटी मुंबई विभाग आयुक्त राजेंद्र सरवदे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वासुदेव घरत, नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नगरसेवक संतोष भोईर, नगरसेवक विष्णू जोशी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, साक्षी इन्टरप्रायझेसचे सतीश म्हात्रे, राजू चव्हाण, वलप सरपंच भोलानाथ पाटील, माजी सरपंच गोविंद गायकर, किरण दरे, दीपक बोन्डे, शिवसेनेचे तालुका प्रमुख एकनाथ म्हात्रे, तळोजा मजकूर माजी सरपंच संतोष पाटील, सुनील गोवारी यांच्यासह अनेक उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे राजकुमार म्हात्रे आणि भाजपचे प्रभाग क्रमांक १ चे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांनी स्वागत केले. 

Previous Post

साईभक्त वॉरियरने पटकावले सानपाडा प्रिमियर लिग २०२१ चे विजेतेपद

Next Post

नवी मुंबईकरांना मोफत कोविड लस मिळायला हवी : आ. गणेश नाईक

Next Post
नवी मुंबईकरांना मोफत कोविड लस मिळायला हवी : आ. गणेश नाईक

नवी मुंबईकरांना मोफत कोविड लस मिळायला हवी : आ. गणेश नाईक

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा : सचिन सावंत

भाजपाने तात्काळ माफी मागावी : सचिन सावंत

मासेमारी करणाऱ्या आगरी-कोळी समाजाला सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी : नामदेव भगत

पेट्रोल व डिझेलवरील महसूलात सुट द्या : नामदेव भगत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com