• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2025

कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या दोन ठिकाणांवर माहिती फलक लावण्याची राष्ट्रवादीची मागणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या दोन ठिकाणांवर माहिती फलक लावण्याची राष्ट्रवादीची मागणी

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर सहा परिसरात कबुतरांना खाद्य टाकणाऱ्या दोन ठिकाणांवर महापालिकेने माहिती फलक लावण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष महादेव पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे यांच्याकडे केली आहे.

सध्या महापालिका प्रशासनाकडून नवी मुंबईत ठिकठिकाणी कबुतरखाणे असणाऱ्या तसेच कबुतरांना जिथे खाद्य टाकले जाते, त्या ठिकाणी मार्गदर्शनपर सूचना फलक लावण्यात आले आहेत. त्याबद्दल सर्वप्रथम आपले व महापालिका प्रशासनाचे महादेव पवार यांनी आभार मानले आहेत.

नेरूळ सेक्टर सहामध्ये वरुणा व हिमालय सोसायटीच्या मध्यभागी असणाऱ्या छोटेखानी मैदानावर दररोज सभोवतालच्या भागातील व्यावसायिक धान्य आणून टाकतात. त्यांना अनेकदा सांगूनही त्यांना गांभिर्य समजत नाही. आपण त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाचा मार्गदर्शनपर सूचनाफलक लावणे आवश्यक आहे. तसेच मेरेडियन टॉवर व शिवालिक सोसायटीच्या समोर आणि प्लॉट १५ वरील सिडकोची शिवम सोसायटी व सागरदीप सोसायटीच्या मध्यभागी महावितरणची विद्युत डीपी आहे. त्या ठिकाणी देखील कबुतरांना धान्य टाकले जाते. याही ठिकाणी कबुतरविषयक मार्गदर्शनपर फलक महापालिका प्रशासनाने लावणे आवश्यक आहे. सकाळच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर कबुतरे असतात. आपण या दोन ठिकाणी कबुतरविषयक मार्गदर्शनपर फलक लावणे आवश्यक आहे. समस्येचे गांभीर्य व स्थानिकांची मागणी लक्षात घेता या दोन ठिकाणी कबुतरविषयक मार्गदर्शनपर सूचना फलक लावण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी महादेव पवार यांनी केली आहे.

Previous Post

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महापालिका आयुक्तांचे आवाहन

Next Post

सोशल मीडियावर राहूल गांधींची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी

Next Post
सोशल मीडियावर राहूल गांधींची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी

सोशल मीडियावर राहूल गांधींची बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय

पालकमंत्री नितेश राणे यांच्या जनता दरबारातून वंचित घटकाला मिळाला न्याय

रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मंत्री  नितेश राणे यांचा जोरदार दणका

रत्नागिरीत उबाठा शिवसेनेला भाजपा नेते मंत्री  नितेश राणे यांचा जोरदार दणका

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com