• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 9, 2015

मांस विक्री बंदीवरून राजकीय वातावरण तापले!

adminbyadmin
in टॉप न्यूज
0

मुंबई : मांस विक्री बंदीबाबत राजयकीय वातावरण अधिक तापू लागले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तंबी दिली असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात इशारा दिलाय. मांस विक्रीवर बंदी घालू देणार नाही, असे स्पष्ट केलेय.
पर्युषणाच्या काळात मांस विक्रीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. तर भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर पालिकेत बंदी घातल्याने वातावरण तापले आहे. याबाबत महापौरांवर आता अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. मांस विक्रीवर बंदी नको, अशीच सर्वांची मागणी दिसून येत आहे. या व्यवसायातील लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर कॉंग्रेस, मनसे, समाजवादी पक्ष या पक्षांनी या बंदीस जोरदार विरोध दर्शविला आहे.
दरम्यान, मुंबई, मीरा-भाईंदरमध्ये मांसविक्रीवर बंदी घालू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी मुंबईमध्ये सांगितले. भाजपची सत्ता असलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेने पर्युषणाच्या काळात आठ दिवस, तर मुंबई महानगरपालिकेने चार दिवस मांसविक्रीवर बंदी घातली आहे.
तर नवी मुंबई महापालिकेनेही मांस विक्री करु नये असे आवाहन केले. मांस विक्री बंदीला शिवसेनेने पहिल्यापासूनच विरोध केलाय. राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या निमित्ताने एकमेकांवर कुरघोडी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे उद्धव ठाकरे यांनी मांसविक्रीवर बंदी घालू देणार नसल्याचे म्हटले आहे.
जैन धर्मीयांच्या पवित्र पर्युषण काळात मांसविक्रीवरील बंदीचे भाजपकडून समर्थन केले जात आहे. मीरा-भाईंदरमध्ये दीड लाखांच्या आसपास जैन लोकसंख्या असल्यानेच मांसविक्रीवरील बंदीचा निर्णय घेतल्याचा दावा महापौर गीता जैन यांनी केलाय.

Previous Post

नेपाळी माय-लेकीवर बलात्कार

Next Post

वृद्धाने महिला अधिकार्‍यांसमोर काढले पूर्ण कपडे

Next Post
वृद्धाने महिला अधिकार्‍यांसमोर काढले पूर्ण कपडे

वृद्धाने महिला अधिकार्‍यांसमोर काढले पूर्ण कपडे

चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

चारा समजून गायीने बॉम्ब तोंडात पकडला

नवी मुंबई आधार कार्ड केंद्राच्या शोधात!

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुकशेतच्या शाळेत मोफत आधार कार्ड सप्ताहाचे आयोजन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com