• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 7, 2016

देशभरातील ज्वेलर्सचा 10 फेब्रुवारीला संप

adminbyadmin
in देश - विदेश
0
देशभरातील ज्वेलर्सचा 10 फेब्रुवारीला संप

नवी दिल्ली : 2 लाखापेक्षा अधिक किमतीचे सोने खरेदी केल्यास पॅन कार्ड अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात देशभरातील ज्वेलर्स येत्या 10 फेब्रुवारीला हडताळ करणार आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे सोन्याच्या व्यवसायात 25 ते 30 टक्के घसरण झाली आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. पॅन कार्ड अनिवार्य करण्यासाठी सोनेखरेदीची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाख करावी, अशी मागणी ज्वेलर्सच्या संघटनांनी केली आहे.
देशभरातील ज्वेलर्स सरकारच्या या निर्णयाविरोधात संप करणार आहेत. दिल्ली ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश सिंघल यांनी सरकारच्या या निर्णयास आम्ही विरोध करणार अहोत, असे सांगितले. सरकारच्या या निर्णयाविरोधात देशभरातील सोन्याचे व्यापारी आपापली दुकाने बंद ठेवतील, असे ते म्हणाले.
सोन्याच्या व्यापार्‍यांच्या अनुसार, सरकारच्या या मनमानीमुळे ज्वेलर्सचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोन्याच्या व्यापारावर याचा अत्यंत विपरित परिणाम झाला आहे. व्यापारात 25 ते 30 टक्के घसरण झाली आहे. सरकारने एक तर ही मर्यादा पाच लाख करावी अन्यथा कराचा स्लॅब कमी करावा ज्यामुळे जास्तीत जास्त लोक पॅन कार्डच्या कक्षेत येतील, असे सिंघल यांनी म्हटले आहे.

Previous Post

‘स्पा’वर पोलिसांचा छापा

Next Post

आता व्हॉटस् अ‍ॅपचाही फसवणुकीसाठी वापर

Next Post
आता व्हॉटस् अ‍ॅपचाही फसवणुकीसाठी वापर

आता व्हॉटस् अ‍ॅपचाही फसवणुकीसाठी वापर

आयपीएलमुळे फॅक्टरी कामागाराचा मुलगा नाथू करोडपती

आयपीएलमुळे फॅक्टरी कामागाराचा मुलगा नाथू करोडपती

अंधेरीत हॉटेलमध्ये चकमकीत हरयाणातील कुख्यात गुंड ठार

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com