• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 29, 2016

मनिषा लगाडेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

adminbyadmin
in नवी मुंबई
0
मनिषा लगाडेंचा वाढदिवस उत्साहात साजरा

नवी मुंबई : सामाजिक कार्यकर्त्या व राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला नेरूळ तालुका पदाधिकारी सौ. मनिषा विरेंद्र लगाडे यांचा वाढदिवस रविवारी उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नवी मुंबई युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील, नगरसेविका सौ. जयश्री ठाकूर, समाजसेवक एकनाथ ठाकूर, बांधकाम व्यावसायिक विरेंद्र लगाडे, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा सौ. कुंभारकर, सौ. टाव्हरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मनिषा लगाडे गेल्या काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत असून विविध महिला बचत गटांना त्यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याची माहिती यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका सौ. सुजाताताई पाटील यांनी दिली.

Previous Post

१ मार्चपासून जायकवाडीत पाणी सोडण्यात येणार

Next Post

हे बजेट गरिबांचं आणि शेतकर्यांचं, मोदींनी केलं जेटलींचं कौतुक

Next Post
हे बजेट गरिबांचं आणि शेतकर्यांचं, मोदींनी केलं जेटलींचं कौतुक

हे बजेट गरिबांचं आणि शेतकर्यांचं, मोदींनी केलं जेटलींचं कौतुक

मोदींनी दिली सामान्यांना खुशखबर, पेट्रोल स्वस्त, पण.

मोदींनी दिली सामान्यांना खुशखबर, पेट्रोल स्वस्त, पण.

मुंबईतील सर्व नवीन बांधकामांवर हायकोर्टाची बंदी

मुंबईतील सर्व नवीन बांधकामांवर हायकोर्टाची बंदी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com