• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 8, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 3, 2016

श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

adminbyadmin
in नवी मुंबई
0
श्री गणेश शिव मंदीरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन

सुजित शिंदे
नवी मुंबई : सारसोळे, सेक्टर १२ येथील श्री गणेश शिव मंदीरात ७ मार्च रोजी महाशिवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे ४ वाजल्यापासून रात्रौ ११ वाजेपर्यत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ४ वाजता रूद्रभिषेक, सकाळी ११ वाजता मकरेश्‍वर भजनी मंडळाचे भजन, दुपारी २ वाजता गजानन प्रासादिक मित्र मंडळ करावे यांचे भजन, सांयकाळी ५ वाजता भगवती महिला मंडळ, सारसोळे यांचे भजन, सांयकाळी ६ वाजता हरिपाठ, सांयकाळी ७.३० वाजता बाबामहाराज सातारकर यांचे किर्तन होणार आहे.
श्री. गजानन देवस्थान कार्यकारी मंडळ-सारसोळे, समस्त सारसोळे ग्रामस्थ व सेक्टर ६चे रहिवाशी, गजानन सांप्रदायिक भजन मंडळ-सारसोळे आदी या महाशिवरात्रौत्सवासाठी परिश्रम करत असून नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक कैलास पाटील यांनी केले आहे.

Previous Post

डान्स बार मालकांना १५ मार्चपर्यंत परवाने देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

Next Post

सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

Next Post
सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

सारसोळेच्या मैदानावर रंगणार क्रिकेट स्पर्धा

पाठ्यपुस्तक वाटप प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

पाठ्यपुस्तक वाटप प्रक्रियेत निष्काळजीपणा दाखविणार्‍या ठेकेदारांना काळ्या यादीत टाका

नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबमिडीयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

नवी मुंबई लाईव्ह.कॉम या वेबमिडीयाच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com