• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 19, 2018

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना

adminbyadmin
in नवी मुंबई
0
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना
दिपक देशमुख
नवी मुंबई :  
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यास महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते, आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या सन्माननीय उपस्थितीत ब्रान्टो स्कायलिफ्ट या अत्याधुनिक वाहनाच्या सहाय्याने पुष्पमालिका अर्पण करण्यात आली.
त्याचप्रमाणे महापालिका मुख्यालयातही ॲम्पीथिएटर येथे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन संपन्न झाले. याप्रसंगी उपमहापौर  मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., नगरसेवक अविनाश लाड, नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
Previous Post

जयंत ससाणे यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः खा. अशोक चव्हाण

Next Post

पेट्रोल चोरीकरीता शिरवणेत अज्ञातांकडून चार दुचाकींची नासधुस

Next Post
पेट्रोल चोरीकरीता शिरवणेत अज्ञातांकडून चार दुचाकींची नासधुस

पेट्रोल चोरीकरीता शिरवणेत अज्ञातांकडून चार दुचाकींची नासधुस

गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? : खा. अशोक चव्हाण

तीन महिन्यात सावली गावचे पुनर्वसन – आमदार संदीप नाईक

तीन महिन्यात सावली गावचे पुनर्वसन - आमदार संदीप नाईक

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com