• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 20, 2018

पेट्रोल चोरीकरीता शिरवणेत अज्ञातांकडून चार दुचाकींची नासधुस

adminbyadmin
in नवी मुंबई
0
पेट्रोल चोरीकरीता शिरवणेत अज्ञातांकडून चार दुचाकींची नासधुस

सुजित शिंदे : ९६१९१९७४४४
नवी मुंबई :- पेट्रोल चोरीकरिता आलेल्या अज्ञात चोरांनी गॅरेजसमोर उभ्या असलेल्या चार दुचाकींची नासधुस करण्याची घटना सोमवारी रात्री नेरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिरवणे येथे घडली आहे.
शिरवणे येथील प्लॉट २३७ व २३८ वर असलेल्या सुंदर स्वरूप इमारतीच्या तळमजल्यावर एका कोपर्‍यात दुचाकी वाहनांच्या दुरूस्तीचे गॅरेज आहे. या गॅरेज चालकांने सोमवारी रात्री ९ वाजता आपले गॅरेज बंद केल्यावर तो गॅरेज चालक मंगळवारी सकाळी ९ वाजता गॅरेज उघडण्यासाठी आला असता त्याला वरिल प्रकार निदर्शनास आला. कोणीतरी पेट्रोल चोरीच्या उद्देशाने गॅरेज समोर उभ्या असलेल्या चार दुचाकींची दगडाच्या मदतीने नासधुस केल्याचे स्पष्ट झाले. तो दगडही जवळील पथदीपाजवळच आढळून आला. दुचाकीच्या पेट्रोल टाकीवरच दगड मारून टाकी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. याप्रकरणी गॅरेज चालकांने नेरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे या घटनेचा शोध घेत आहेत.
वरिल प्रकार लक्षात आल्यावर संबंधित परिसरातील वाहनचालकांनी शिववाहतुक सेनेचे नवी मुंबई अध्यक्ष दिलीप आमले यांना संपर्क साधून या घटनेची कल्पना दिली. आमले यांनी घटनास्थळी भेट देवून याप्रकरणाचा लवकरात लवकर शोध घेण्याची मागणी केली.

Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना

Next Post

गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? : खा. अशोक चव्हाण

Next Post
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? : खा. अशोक चव्हाण

तीन महिन्यात सावली गावचे पुनर्वसन – आमदार संदीप नाईक

तीन महिन्यात सावली गावचे पुनर्वसन - आमदार संदीप नाईक

आमदार निधीतून उभारलेल्या सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे उदघाटन सीबीडी येथे संपन्न

आमदार निधीतून उभारलेल्या सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे उदघाटन सीबीडी येथे संपन्न

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com