• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Wednesday, March 25, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 21, 2018

आमदार निधीतून उभारलेल्या सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे उदघाटन सीबीडी येथे संपन्न

adminbyadmin
in नवी मुंबई
0
आमदार निधीतून उभारलेल्या सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाचे उदघाटन सीबीडी येथे संपन्न

नवी मुंबई :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री  देवेन्द्र फडणवीस यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत घडविण्यासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत बेलापूर सीबीडी सेक्टर-3  येथील आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून उभारलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे उदघाटन नुकतेच पार पडले.

 पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या संकल्पेतून स्वच्छ अभियानांतर्गत असणाऱ्या सार्वजनिक सुलभ स्वच्छतागृहाच्या उदघाटन प्रसंगी स्वच्छता आणि आरोग्य या परस्परपूर्वक बाबी असून स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान माझ्या बेलापूर मतदारसंघात राबविण्याचा मला अभिमान असल्याचे मत आमदार मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी मांडले. येथील स्थानिक नागरिकांना स्वच्छता गृह उपलब्ध करून दिले असून येथील नागरिकांकडून ओपन जिमची मागणीही करण्यात आली आहे. नागरिकांना लवकरच माझ्या आमदार निधीतून ओपन जिमची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

     याप्रसंगी आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांसमवेत भाजपा महामंत्री डॉ. राजेश पाटील, संतोष  पळसकर, दामोदर पिल्ले, राजबळ कुंडूमल, कैलास कोळी,संजय ओबेरॉय, दीपाली घोलप, अलका कामत, रवी ठाकूर,  कल्पना शिंदे, आशा बहाडकर, आरती राउळ, रुजान चिलवान,  तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.

Previous Post

तीन महिन्यात सावली गावचे पुनर्वसन – आमदार संदीप नाईक

Next Post

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती मॅग्नेटीक नाही तर पॅथेटीक झाली आहेःखा. अशोक चव्हाण

Next Post
गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना प्रतीहेक्टरी 50 हजार मदत द्या: खा. अशोक चव्हाण

भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्राची परिस्थिती मॅग्नेटीक नाही तर पॅथेटीक झाली आहेःखा. अशोक चव्हाण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सानपाड्यात शिवजयंती उत्सवाचे दिमाखात आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे सानपाड्यात शिवजयंती उत्सवाचे दिमाखात आयोजन

थेट बँक खात्यात रक्कम जमा करा – मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील

थेट बँक खात्यात रक्कम जमा करा - मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com