• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 26, 2018

ठामपाच्या स्मशानभुमीत गंध रातराणीच्या फुलांचा

adminbyadmin
in ठाणे
0
ठामपाच्या स्मशानभुमीत गंध रातराणीच्या फुलांचा

श्रीकांत पिंगळे

ठाणे : इनरव्हील क्लब ऑफ ठाणे नॉर्थ एंड व रोटरी क्लब ठाणे नॉर्थ यांच्या संयुक्त विद्यमाने वागळे इस्टेट कामगार हॉस्पिटल येथील ठाणे महानगर पालिकेच्या स्मशानभुमीत सुवासिक रातराणीचे वृक्षारोपण करण्यात आले, 
रात्रीच्यावेळी स्मशानात किरवंतानी दिलेला भडाग्नीचा धूर व नातेवाईकांची भावनिक कालवाकालव.अशा वेळी स्मशानभुमीत रातराणीच्या फुलांचा गंध दुःखाच्या ताणतणावातून रिल्याक्स करतो. यासाठी यावेळी प्रमुख पाहुणे ठाणे महापौर मीनाक्षी शिंदे ,रोटरीचे माजी गव्हर्नर कुमार केवलरमाणी, स्थानिक नगरसेविका एकता भोईर ,एकनाथ भोईर व दिलीप बारटक्के यांच्या उपस्थित रातराणीचे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच महापौरांच्या हस्ते रातराणीचे वृक्षारोपणचे संवर्धन करणारे स्मशानभुमीतील माळी तुकाराम खेडकर व रुपेश पाटील यांच्या सत्कार व विशेष आभार मानण्यात आले. 
इनरव्हीलच्या अध्यक्षा मनीषा कोंडसकर यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प हाती घेण्यात आला. यावेळी चंद्रशेखर चिटणीस यांच्या स्मरणार्थ वैभवी चिटणीस यांच्या सहकार्यातून स्मशानभुमीत पाणपोईच्या ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले. या वेळी रोटरीच्या प्रेसिडेंट शानोबार मुरली, विजयन नायर, प्रकाश ठाकूर ,विजय वाणी ,गिरीश नायर ,मीनल झेंडे, गीतांजली जगताप ,सुजाता ठाकूर, चांदणी मारवाह, शोभा डॅनियल, संगीता नागवंशी, शक्ती रवींद्र ,रवींद्र ,भावना वाणी डॉ कल्पना सुरडकर, आदी मान्यवर उपस्थित होते

Previous Post

कंत्राटी कामगारांची दिवाळी, राष्ट्रवादी आणि श्रमिक सेनेमुळे किमान वेतन फरकाची मिळणार रक्कम

Next Post

9 महिने ते 15 वर्षाआतील 50 हजार मुलांना टायफॉईड लसीकरण

Next Post
9 महिने ते 15 वर्षाआतील 50 हजार मुलांना टायफॉईड लसीकरण

9 महिने ते 15 वर्षाआतील 50 हजार मुलांना टायफॉईड लसीकरण

झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी

झेपत नसेल तर सरकारने सत्ता सोडावी

भांडुपमध्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याची हत्या

भांडुपमध्ये महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्याची हत्या

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com