• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 22, 2020

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करा : प्रितम म्हात्रे

adminbyadmin
in Uncategorized
0
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करा : प्रितम म्हात्रे

संपर्क : ९८२००९६५७३ / Navimumbailive.com@gmail.com

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. पालिका हद्दीत फिरते दवाखाने सुरू झाल्यास त्याचा नागरिकांना फायदा होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पनवेल महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जेष्ठ नागरिक, लहान मुले, स्त्रिया आणि गरोदर महिला यांना आरोग्य केंद्रापर्यंत येणे त्रासदायक तसेच धोकादायक ठरू लागले आहे. महानगरपालिकेने फिरते दवाखाने सुरू केले तर रुग्णांना उपचार घेणे सोयीचे होईल. कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी या फिरत्या रुग्णालयाचा फायदा होणार याचा फायदा प्रशासनाला होईल. नागरिकांना जागच्या जागी उपचार उपलब्ध झाल्यास त्याचा प्रसार काही अंशी थांबण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे आरोग्य केंद्रात होणारी गर्दी ही कमी होईल तरी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात फिरते दवाखाने सुरू करण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Previous Post

शेतकऱ्यांना निवडक उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा केंद्रातील भाजप सरकारचा डावः बाळासाहेब थोरात

Next Post

बेलापुर गावातील गटारांची सफाई युध्दपातळीवर करून पावसाळीपूर्व कामांचा अहवाल तातडीने मागवा : मनोज मेहेर

Next Post
बेलापुर गावातील गटारांची सफाई युध्दपातळीवर करून पावसाळीपूर्व कामांचा अहवाल तातडीने मागवा : मनोज मेहेर

बेलापुर गावातील गटारांची सफाई युध्दपातळीवर करून पावसाळीपूर्व कामांचा अहवाल तातडीने मागवा : मनोज मेहेर

घाटकोपर पूर्वेतील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे हाल

घाटकोपर पूर्वेतील संक्रमण शिबिरातील रहिवाशांचे हाल

कामगारांना भांडवलदारांचे वेठबिगार बनवण्याचे केंद्र सरकारचे कारस्थान : हुसेन दलवाई

कामगारांना भांडवलदारांचे वेठबिगार बनवण्याचे केंद्र सरकारचे कारस्थान : हुसेन दलवाई

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com