• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, February 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 29, 2020

नेरूळ सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानातील सुरक्षाव्यवस्थेची पडताळणी करण्याची मागणी

adminbyadmin
in Uncategorized
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोना विषाणू प्रतिबंधात्मक ‘जनता संचारबंदी’ आवाहनाचे करावे पालन

शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुनिता मांडवेंची पालिका उपायुक्तांकडे तक्रार

नवी मुंबई : नेरूळ  सेक्टर ८ मधील राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानातील सुरक्षाव्यवस्थेची पडताळणी करण्याची मागणी प्रभाग ८७ मधील शिवसेनेच्या माजी नगरसविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी  महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

महापालिका प्रभाग ८७ मध्ये नेरूळ सेक्टर ८ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानातील काही समस्या शिवसेनेच्या माजी नगरसविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी या निवेदनातून पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. सध्या उद्यान बंद करण्याची वेळ सांयकाळी ७ आहे.  तथापि हे उद्यान काल रात्री  बंदच करण्यात आलेले नव्हते. असा प्रकार अधूनमधून नेहमीच घडतो. उद्यानातील वीज (लाईट)  बंद असते. रात्रीच्या अंधारात गैरप्रकार अथवा दुष्कर्म झाल्यास यास  जबाबदार कोण  असणार, याचाही महापालिका प्रशासनाने खुलासा  द्यावा.  महापालिका  प्रशासनाने उद्यानाच्या बाहेर वेळेबाबत माहिती फलक लावणे आवश्यक आहे.  ज्यायोगे उद्यानात येणाऱ्या जनतेला वेळेबाबत माहिती पडेल. अनेकदा उद्यान रात्रीच्या वेळी बंद केले जात नसल्याने महापालिका प्रशासनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज उद्यानातील सुरक्षाव्यवस्थेची नियमितपणे पडताळणी करणे आवश्यक आहे. उद्यानात जे सुरक्षा  रक्षक नियुक्त करण्यात आले आहेत, त्यांचेही पोलिस व्हेरिफीकेशन होणे आवश्यक  असल्याचे सुनिता मांडवे यांनी निवेदनात म्हटले आहे.उद्यानातील सुरक्षा याबाबत महापालिका प्रशासन  उदासिनता दाखवित आहे, समस्येचे गांभीर्य समजून घेत नाही. उद्यान  अहोरात्र सुरू ठेवण्याच्या प्रकारास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. सुरक्षा रक्षकांना  गणवेशही उपलब्ध करून दिलेले नाहीत. उद्यानातील सुरक्षा व्यवस्थेचा पालिका प्रशासनाने वेळावेळी आढावा घ्यावा, नियमितपणे उद्यान वेळेवर बंद करावे, वेळेबाबत माहिती  फलक  बसवावा याबाबत संबंधितांना निर्देश देण्याची मागणी शिवसेनेच्या माजी नगरसविका सौ. सुनिता रतन मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

शेतकरी कायद्याविरोधात सोमवारी काँग्रेस राज्यपालांना निवेदन देणार! बाळासाहेब थोरात

Next Post

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

Next Post
ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेसाठी इंटकचे पालिका आयुक्तांना साकडे

राहूल गांधींना  झालेल्या धक्काबुक्कीचे नवी मुंबईत उमटले पडसाद

राहूल गांधींना झालेल्या धक्काबुक्कीचे नवी मुंबईत उमटले पडसाद

राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाहीः बाळासाहेब थोरात

राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना धक्काबुक्की करणे ही उत्तर प्रदेश सरकारची दडपशाहीः बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com