• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Feb 5, 2021

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व प्रकारची बांधकामे नियमित करून जमिनीची मालकी प्रकल्पग्रस्तांना द्यावी : आ. गणेश नाईक

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व प्रकारची बांधकामे नियमित करून जमिनीची मालकी प्रकल्पग्रस्तांना द्यावी : आ. गणेश नाईक

नवी मुंबई : ऐरोलीतील भाजपा आमदार गणेश नाईक यांची सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संजय मुखर्जी आणि नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांच्याबरोबर एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक शुक्रवारी सिडको भवन येथे पार पडली. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली सर्व प्रकारची बांधकामे नियमित करून जमिनीची मालकी प्रकल्पग्रस्तांना द्यावी अशी महत्त्वाची मागणी यावेळी आमदार गणेश नाईक यांनी केली.‌

 सिडकोकडून नवी मुंबई महापालिकेला देय सार्वजनिक सुविधा भूखंडांचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. नवी मुंबई महापालिकेने तयार केलेला विकास आराखडा लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याचे बैठकीत ठरले. सिडको आणि एमआयडीसीच्या जागांवरील झोपडपट्ट्यांचा विकास एसआरएच्या माध्यमातून सरकारी यंत्रणांनी करावा, प्रकल्पग्रस्तांसाठी नोकऱ्यांमध्ये २५ टक्के आरक्षण ठेवावे आणि ठाणे-बेलापूर पट्ट्यातील विद्यार्थ्यांना सिडकोकडून देण्यात येणारी  बंद असलेली शिष्यवृत्ती पुन्हा सुरू करावी, सिडकोसाठी सेवा बजावलेल्या आणि आणि परिश्रम घेतलेल्या सिडकोच्या सर्व सुरुवातीपासूनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल स्कीम लागू करावी, घणसोली ऐरोली या थांबलेल्या पाम बीच मार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी सिडकोने महापालिकेला निधी द्यावा, विविध नोडमध्ये सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक सुविधा भूखंडांचे हस्तांतरण सिडकोने महापालिकेला करावे अशा महत्त्वाच्या मागण्या लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी या बैठकीत केल्या. या मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी आमदार गणेश नाईक यांना दिले. माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह नवी मुंबई महापालिकेचे माजी वरिष्ठ पदाधिकारी लोकप्रतिनिधी सिडको आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

Previous Post

अन्यथा ११ फेब्रुवारीला आगरी-कोळी सांस्कृतिक भवनचे टाळे तोडणार : मनोज मेहेर

Next Post

विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हीच हांडेपाटील यांना श्रध्दाजंली ठरणार : संदीप नाईक

Next Post
विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हीच  हांडेपाटील यांना श्रध्दाजंली ठरणार  : संदीप नाईक

विरोधकांचे डिपॉझिट जप्त करणे हीच हांडेपाटील यांना श्रध्दाजंली ठरणार : संदीप नाईक

संदीप ओंबासे क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

संदीप ओंबासे क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या : नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

काँग्रेसला महाराष्ट्रात क्रमांक १ चा पक्ष बनवूः आ. नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com