• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 10, 2021

नेरूळमधील कॉंग्रेस कार्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी सोहळा उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळमधील कॉंग्रेस कार्यालयात सावित्रीबाई फुले पुण्यतिथी सोहळा उत्साहात

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर २ येथील कॉंग्रेसच्या मध्वर्ती निवडणूक कार्यालयात क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांचा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पार पडला. कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हा प्रवक्ते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर आणि नेरूळ तालुका उपाध्यक्षा सौ. गौरी रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी रवींद्र सावंत व विद्या भांडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाईंच्या जीवनपटाचा आढावा घेतला. या कार्यक्रमात सौ. सुनिता शिंदे, सौ. पवित्रा सरडे, सौ. जयश्री थवई, सौ. शीतल सावंत, सौ. मनीषा गायकवाड, सौ. स्वाती खिलारी सहभागी झाले होते.

Previous Post

नेरूळ सेक्टर १६ एमधील प्रथमेश सोसायटीच्या मागील बाजूच्या रस्त्याचे काम पूर्ण

Next Post

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षडयंत्र !: नाना पटोले

Next Post
महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या : नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

अंबानींच्या घरावरील हेलिपॅडला परवानगी मिळावी म्हणून भाजपाचेच षडयंत्र !: नाना पटोले

महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या : नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

रामदेवबाबा, अनिल अंबानींना दिलेल्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार !: नाना पटोले

महाराष्ट्रातील जनतेची मरणं तरी गांभीर्याने घ्या : नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप

एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com