• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 14, 2021

नवी मुंबईत आज १९६ कोरोना रूग्ण, दोघांचा कोरोनाने मृत्यू

adminbyadmin
in Uncategorized
0
सारसोळे महापालिका शाळेमधील निवारा केंद्रातील मजुरांची कोरोना चाचणी करा : मनोज मेहेर

संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

स्वयंम न्युज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : कोरोना  महामारीच्या साथीने पुन्हा एकवार नवी मुंबईत डोके वर काढण्यास सुरूवात केली असून रविवार (दि.  १४ मार्च) महापालिकेकडून प्रसिध्द करण्यात आकडेवारीमध्ये १९६ कोरोना रूग्ण नव्याने सापडल्याचे प्रकाशित करण्यात आले आहे. आज कोरोनाने दोन जणांचा मृत्यू झाला  आहे.

नवी मुंबई शहरामध्ये सापडलेल्या १९६ कोरोना रूग्णामध्ये बेलापुर विभागात सर्वाधिक ४१ रूग्ण सापडले आहेत. नेरूळ विभागात २६ वाशीमध्ये ३३, तुर्भेमध्ये १४, कोपरखैराणेमध्ये २५, घणसोलीमध्ये २२, ऐरोलीमध्ये ३०, दिघा विभागातील ५ कोरोना रूग्णांचा  समावेश आहे. नवी मुंबईत कोरोनाग्रस्त दोन  रूग्णाचा आज मृत्यू झाला असून कोरोना महामारीमध्ये आजवर शहरात ११३९ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

Previous Post

सारसोळेच्या खाडीत बामणदेवाचा भंडारा उत्साहात

Next Post

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

Next Post
नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

नगरसेवक संजय भोपी यांचे निधन

प्रभाग ७६ मध्ये पावसाळीपूर्व कामांना सुरूवात करा : पाडूंरंग आमले

प्रभाग ७६ मध्ये अॅण्टीजेन टेस्ट शिबिर आयोजित करा : पांडुरंग आमले

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा : सचिन सावंत

बेफाम आरोप करणाऱ्या भाजपाने हिरेन प्रकरणातील भाजपा कनेक्शनचे स्पष्टीकरण द्यावे : सचिन सावंत

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com