• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 31, 2021

महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यात मोफत डायलिसिस मशीन उपलब्ध

adminbyadmin
in Uncategorized
0
महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यात मोफत डायलिसिस मशीन उपलब्ध

आयसीआयसीआय फाउंडेशनचा उपक्रम

मुंबई : सामाजिक दायित्व उपक्रम अंतर्गत आयसीआयसीआय ग्रुपच्या आयसीआयसीआय फाउंडेशनतर्फे महाराष्ट्रातील पालघर, औरंगाबाद, भंडारा, चंद्रपूर, धुळे आणि नांदेड या ६ जिल्ह्यात मोफत डायलिसिस मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. जिल्ह्यातील स्थानिक जिल्हा रुग्णालयांमध्ये सेवा पायाभूत सुविधा आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने विविध जिल्हा रुग्णालयांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशन चे अध्यक्ष सौरभ सिंग यांनी दिली. 
याबाबत बोलताना सौरभ सिंग पुढे म्हणाले की, सर्वसामान्यांसाठी उत्तम आरोग्यसेवा मिळवण्याच्या दिशेने एक पाऊल उचलून आम्ही विविध रूग्णालयात 100 हून अधिक डायलिसिस मशीन उपलब्ध करुन देत आहोत. अशाप्रकारे, देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील रुग्णांना त्यांच्या घराजवळ डायलिसिसची सुविधा उपलब्ध होईल. आमचा विश्वास आहे की या उपक्रमामुळे रुग्णांचा वेळ आणि खर्च वाचेल, कारण त्यांना यापुढे डायलिसिससाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागणार नाही. ” 
विशेष म्हणजे आयसीआयसीआय फाऊंडेशन ही अत्याधुनिक आयात केलेली मशीन्स खरेदी करीत आहे आणि निवडलेल्या रुग्णालयांमध्ये ती बसवण्याच्या प्रक्रियेत आहे. डायलिसिस सेंटरमध्ये अखंडित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी ही मशीन चार वर्षांच्या वॉरंटीसह स्थापित केली जात आहेत

Previous Post

नेरूळ गावामध्ये शिवजंयती उत्साहात

Next Post

कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

Next Post
कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

2021-22 वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाहीः बाळासाहेब थोरात

कोरोना पोहोचला उद्रेकाच्या उंबरठ्यावर! आज ३१८ कोरोनाग्रस्त, ३ मृत्यू , १३५ कोरोनाग्रस्त झाले कोरोनामुक्त

नवी मुंबईत बुधवारी ५५४ नवे कोरोना रूग्ण, चौघांचा मृत्यू

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com