• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Mar 31, 2021

नेरूळ गावामध्ये शिवजंयती उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरूळ गावामध्ये शिवजंयती उत्साहात

नवी मुंबई : नेरूळमध्ये समाजसेवक संजय ठाकूर यांच्या कार्यालयात शिवजंयती उत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक  नामदेव भगत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन  व शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी नवी मुंबई मनपा परिवहन  समितीचे माजी सदस्य व शिवसेना उपशहरप्रमुख किशोर पाटील, नेरूळ गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी नामदेव भगत यांनी आपल्या भाषणातून शिवकार्याचा आढावा घेताना शिवकार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेवून  आपल्या जीवनात वाटचाल केली तरच शिवजंयती उत्सव सार्थकी लागणार असल्याचे सांगितले. शिवरायांना जीवाला जीव देणारे मावळे भेटले, शिवरायांवर त्यांनी केवळ प्रेमच  केले नाही तर आपले आयुष्यही समर्पित केले. आज समाजातील अपप्रवृत्तींवर मात करायची  असेल तर समाजकार्य करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून  या स्वराज्यात सुराज्य घडविण्यासाठी सर्व चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्रित यावे असे आवाहन नामदेव भगत यांनी यावेळी केले.  आपल्या भाषणातून त्यांनी कोरोना महामारीचाही उल्लेख करताना एकमेकांची काळजी  घेणे, मदत करणे, रूग्णालयीन प्रवेशाकरता सहकार्य करणे, पथ्य पाळणे आदी सूचनाही उपस्थितांना केल्या.

नवी मुंबई : नेरूळमध्ये एनआरबी शैक्षणिक संस्थेच्या मराठी, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये तसेच महाविद्यालयामध्ये शिवजंयती उत्सव  उत्साहात साजरा करण्यात आला.

संस्थेच्या प्रागंणात संस्थेचेअध्यक्ष, सिडकोचे माजी संचालक व शिवसेनेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक  नामदेव भगत यांच्या हस्ते दिपप्रज्वलन  व शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी नवी मुंबई मनपा परिवहन  समितीचे माजी सदस्य व शिवसेना उपशहरप्रमुख किशोर पाटील, शाळेतील व महाविद्यालयतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, नेरूळ गावचे ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

यावेळी नामदेव भगत यांनी आपल्या भाषणातून शिवकार्याचा आढावा घेताना शिवकार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेवून  आपल्या जीवनात वाटचाल केली तरच शिवजंयती उत्सव सार्थकी लागणार असल्याचे सांगितले. शिवरायांना जीवाला जीव देणारे मावळे भेटले, शिवरायांवर त्यांनी केवळ प्रेमच  केले नाही तर आपले आयुष्यही समर्पित केले. आज समाजातील अपप्रवृत्तींवर मात करायची  असेल तर समाजकार्य करणाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून  या स्वराज्यात सुराज्य घडविण्यासाठी सर्व चांगल्या विचारांच्या लोकांनी एकत्रित यावे असे आवाहन नामदेव भगत यांनी यावेळी केले.  आपल्या भाषणातून त्यांनी कोरोना महामारीचाही उल्लेख करताना एकमेकांची काळजी  घेणे, मदत करणे, रूग्णालयीन प्रवेशाकरता सहकार्य करणे, पथ्य पाळणे आदी सूचनाही उपस्थितांना केल्या.

Previous Post

प्रभाग ९६ मधील पाणीपुरवठा सुरळीत करा : सौ. रूपाली किसमत भगत

Next Post

महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यात मोफत डायलिसिस मशीन उपलब्ध

Next Post
महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यात मोफत डायलिसिस मशीन उपलब्ध

महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यात मोफत डायलिसिस मशीन उपलब्ध

कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

कोव्हीडचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज

रमजान ईद साध्या पद्धतीने घरी थांबूनच साजरी करा: बाळासाहेब थोरात

2021-22 वर्षासाठी रेडी रेकनर दरात कोणतीही वाढ नाहीः बाळासाहेब थोरात

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com