• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, March 27, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 1, 2021

नेरुळमध्ये घुबड जातीच्या पक्षाला सर्पमित्राने दिले जिवदान

adminbyadmin
in Uncategorized
0
नेरुळमध्ये घुबड जातीच्या पक्षाला सर्पमित्राने दिले जिवदान

नवी मुंबई : नेरूळ सेक्टर नं ६ येथील नवरत्न अपार्टमेंट मध्ये घुबड जातीच्या पक्षाला कावळे पक्षी हल्ला करत असल्याचे तेथील सामाजिक कार्यकर्ते विरेंद्र लगाडे यांच्या लक्षात आले असता त्यांनी ताबडतोब वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन WWA या संस्थेचे सर्पमित्र दिपक गायकवाड यांना फोनद्वारे माहिती कळली असता सर्पमित्र दिपक गायकवाड यांनी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन पहाणी केली व मोठ्या शिताफीने घुबड जातीच्या पक्षाला कावळ्याच्या तावडीतून सोडवले व पकडुन जंगलात सोडून जिवदान दिले.

काही दिवसांपुर्वी च वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन( WWA) संस्था व वनविभाग यांच्या वतीने बेलापूर जवळील खाडी मध्ये सात फुट लांबीची मगर पकडण्यात आली होती त्यामुळे परिसरातील नागरिक मोठय़ा प्रमाणात वाईल्ड लाईफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या हेल्पलाइन नंबर वर कॉल करुन पशु, पक्षी, प्राणी यांच्या विषयी माहिती देत आहेत

Previous Post

नवी मुंबईत बुधवारी ५५४ नवे कोरोना रूग्ण, चौघांचा मृत्यू

Next Post

तब्बल बारा वर्षानंतर नवीमुंबई शहराची वाहतुक कोंडी सुटणार

Next Post
तब्बल बारा वर्षानंतर नवीमुंबई शहराची वाहतुक कोंडी सुटणार

तब्बल बारा वर्षानंतर नवीमुंबई शहराची वाहतुक कोंडी सुटणार

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी बुथ कमिट्या सक्षम करा : नाना पटोले

‘नजरचुकीने’ केलेली व्याजदर कपातीची ‘चूक’ सुधारली पण इंधन दरवाढीची ‘घोडचूक’ कधी सुधारणार?: नाना पटोले

श्री मारुती कुरिअरचे १ हजार कोटी रूपयांची उलाढाल करण्याचे लक्ष्य

श्री मारुती कुरिअरचे १ हजार कोटी रूपयांची उलाढाल करण्याचे लक्ष्य

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com