• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 5, 2021

वृक्षारोपण, आरोग्य शिबिराने नाना पटोळेंचा वाढदिवस उत्साहात

adminbyadmin
in Uncategorized
0
वृक्षारोपण, आरोग्य शिबिराने नाना पटोळेंचा वाढदिवस उत्साहात

नवी मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्र्रेसचे अध्यक्ष नाना पटोळे यांच्या वाढदिवस तसेच जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आरोग्य शिबिर व वृक्षरोपणाचे आयोजन करंण्यात आले होते. नेरूळ ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली नाना पटोळे यांचा वाढदिवस नेरूळच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.
नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्यावतीने नेरूळ काँग्रेस मध्यवर्ती कार्यालयात यानिमित्ताने श्रीराम कृष्ण नेत्रालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयालगत असलेल्या नेरूळ सेक्टर 2 येथील महापालिकेच्या उद्यानात वृक्षारोपणही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केले. या कार्यक्रमात कामग्ाार नेते रवींद्र सावंत यांनी यावेळी ग्लोबल वॉर्मिगचा संदर्भ देत प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृृक्षारोपण महत्व उपस्थितांना पटवून दिले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजक असलेले नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत, काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, विजय कुरकुटे, प्रल्हाद गायकवाड, दिनेश गवळी, विनायक ताळेकर, रामभाऊ माने, शेलार, सुधीर पांचाळ, शेवंता मोरे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. वृक्षरोपणाच्या कार्यक्रमात स्थानिक रहीवाशीदेखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Previous Post

ठाणे नवी मुंबई व मीरा-भाईंदर या किनारपट्टीवरील कोळीवाड्यातील निवासी घरांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करावा : खा. राजन विचारे

Next Post

जागतिक पर्यावरण दिनी अविकसित भुखंडाचे भाजपाकडून वृक्षारोपणासह सुशोभीकरण

Next Post
जागतिक पर्यावरण दिनी अविकसित भुखंडाचे भाजपाकडून वृक्षारोपणासह सुशोभीकरण

जागतिक पर्यावरण दिनी अविकसित भुखंडाचे भाजपाकडून वृक्षारोपणासह सुशोभीकरण

झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा : ना. आठवले

झाडे लावा झाडे जगवा आणि पर्यावरण वाचवा : ना. आठवले

धारावीच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणे हीच एकनाथ गायकवाड यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ! नाना पटोले

शंकर नम यांच्या निधनाने आदिवासी समाजाचे समर्पित नेतृत्व हरपले : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com