• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 7, 2021

प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वॉर्ड अध्यक्षपदी हितेश (किशोर) तांबे

adminbyadmin
in Uncategorized
0
प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वॉर्ड अध्यक्षपदी हितेश (किशोर) तांबे

स्वयंम पीआर एजंन्सी : ८३६९९२४६४६ – ९८२००९६५७३

नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८५ नेरूळ सेक्टर सहा व कुकशेत परिसरासाठी कॉंग्रेसच्या वॉर्ड अध्यक्षपदी हितेश (किशोर) तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी नेरूळ ब्लॉक कॉंग्रेसच्या कार्यालयात हितेश तांबे यांना नियुक्तीपत्र दिले.

नेरूळ सेक्टर सहामधील सिडकोच्या शिवम सोसायटीमधील हितेश तांबे हे युवा रहीवाशी असून युवा वर्गातील त्यांची लोकप्रियता पाहता त्यांच्यामुळे प्रभाग ८५ मध्ये कॉंग्रेस पक्षसंघटनेला बळकटी मिळेल व पक्षाचा जनाधार वाढीस लागेल असा आशावाद रवींद्र सावंत यांनी नियुक्तीपत्र देताना व्यक्त केला. यावेळी नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, नेरूळ ब्लॉक उपाध्यक्ष दिनेश गवळी उपस्थित होते.

Previous Post

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेरूळला ‘लॉलीपॉप’ आंदोलन

Next Post

नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई : आ. आशिष शेलार

Next Post
नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई : आ. आशिष शेलार

नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई : आ. आशिष शेलार

इंधन दरवाढीविरोधात राज्यभर एकाचवेळी एक हजार पेट्रोल पंपांवर आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात राज्यभर एकाचवेळी एक हजार पेट्रोल पंपांवर आंदोलन

लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव हवे; मुंबईतही गजर

लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव हवे; मुंबईतही गजर

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com