• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, March 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jun 7, 2021

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेरूळला ‘लॉलीपॉप’ आंदोलन

adminbyadmin
in Uncategorized
0
इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेरूळला ‘लॉलीपॉप’ आंदोलन

नवी मुंबई : पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ नेरूळ तालुका  ब्लॉक काँग्रेसच्या वतीने नेरूळ सेक्टर ६ मधील पेट्रोलपंपावर अभिनव पध्दतीने ‘लॉलीपॉप’ आंदोलन करण्यात आले.

पामबीच मार्गालगत असलेल्या नेरूळ सेक्टर ६ मधील पेट्रोलपंपावर सोमवारी सकाळी नेरूळ तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी आलेल्या चालकांना यावेळी काँग्रेसच्या आंदोलनकर्त्याकडून ‘लॉलीपॉप’ चॉकलेट देण्यात आले. यावेळी केंद्र सरकारकडून सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ ‘अच्छे दिन’च्या उपहासात्मक घोषणाही देण्यात आल्या. यावेळी आंदोलनात काँग्रेसचे नेते संतोष शेट्टी, काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर, तालुका उपाध्यक्ष दिनेश गवळी, शेवंता मोरे, प्रभाग ८५ चे काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष हितेश (किशोर) तांबे, ताळेकर, माने सहभागी झाले होते.

Previous Post

ठाकरे सरकारने वराती मागून घोडे चालवल्यामुळे आरक्षण टिकले नाही : दरेकर

Next Post

प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वॉर्ड अध्यक्षपदी हितेश (किशोर) तांबे

Next Post
प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वॉर्ड अध्यक्षपदी हितेश (किशोर) तांबे

प्रभाग ८५च्या कॉंग्रेस वॉर्ड अध्यक्षपदी हितेश (किशोर) तांबे

नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई : आ. आशिष शेलार

नालेसफाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांची हातसफाई : आ. आशिष शेलार

इंधन दरवाढीविरोधात राज्यभर एकाचवेळी एक हजार पेट्रोल पंपांवर आंदोलन

इंधन दरवाढीविरोधात राज्यभर एकाचवेळी एक हजार पेट्रोल पंपांवर आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com