• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 13, 2022

नेरूळमध्ये सोमवारपासून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या दारी’

adminbyadmin
in नवी मुंबई
0
लोकोपयोगी उपक्रमांच्या सप्तहांनी होणार महादेव पवारांचा वाढदिवस साजरा

नवी मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने महादेव पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस आपल्या दारी’ हे अभियान प्रभाग ३४ मध्ये सोमवार, दि. १४ नोव्हेंबरपासून राबविण्यात येणार आहे.

या अभियानामध्ये महादेव पवार व त्यांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच सहकारी १४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२ या कालावधीत सांयकाळी ६ ते ९ या वेळेत घरोघरी जावून रहीवाशांशी सुसंवाद साधणार आहेत. यादरम्यान ऑनलाईन वऑफलाईन दोन्ही प्रकारच्या नवीन मतदार नोंदणीसाठी अर्जही घरोघरी जावून भरून घेण्यात येणार असून रहीवाशांशी नागरी समस्या व नागरी असुविधा यांची चर्चा करून समस्या व असुविधांची नोंद घेणार आहेत. पालिका प्रशासन, सिडको, पोलीस, एमआयडीसीबाबत ज्या काही समस्या असतील त्या समस्या सोडवून रहीवाशांना दिलासा देण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेस करणार आहे. तरी रहीवाशांनी या अभियानात सहभागी होवून मतदार नोंदणी करावी व समस्यांची माहिती उपलब्ध करून द्यावी असे आवाहन महादेव पवार यांनी केले आहे.

Previous Post

नेरूळ सेक्टर सहामधील आधार कार्ड शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट : राहुल गांधी

Next Post
मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट : राहुल गांधी

मोदी सरकारच्या काळात पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट : राहुल गांधी

उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी ठरेल फायदेशीर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उड्डाणपूल अवजड वाहतुकीसाठी ठरेल फायदेशीर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आता जनयात्रा झाली : नाना पटोले

राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा आता जनयात्रा झाली : नाना पटोले

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com