• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
May 4, 2025

गोकुळचे दुध महागले! गायीचे ५८ रुपये तर म्हशीचे ७४ रुपये लीटर

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
गोकुळचे दुध महागले! गायीचे ५८ रुपये तर म्हशीचे ७४ रुपये लीटर

जयेश खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

पुणे :सोमवार, दि. ५ मेपासून गोकुळ दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे, मुंबईत म्हशीचे दूध प्रतिलिटर ७४ रुपये तर उर्वरित महाराष्ट्रात ६८ रुपये प्रतिलिटर असणार आहे. तर गायीच्या दुधातही २ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यात ५८ रुपये तर उर्वरित राज्यात ५०  रुपये प्रतिलीटर दर होणार आहे. 

गायीच्या दूध दरात देखील प्रति लिटर दोन रुपयांनी केली वाढ करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, ग्राहकांच्या खिशाला जळ बसणार आहे. 

दरम्यान, दूध संस्था आपल्या दुधाच्या दरात वाढ करत आहेत. याचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होतो हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण सध्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला कमी दर मिळत आहे. एका बाजुला चाऱ्याच्या, पशुखाद्याच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे दुधाला अपेक्षीत दर मिळत नसल्यानं दूध उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अशातच दुसरीकडे मात्र, दूध संस्था दुधाच्या दरात वाढ करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला दर न देता संस्था त्यांनी विक्री केलेल्या दुधाच्या दरात वाढ करत असल्याचे बोललं जात आहे. 

दरम्यान, सध्या गोकूळने जरी दुधाच्या दरात वाढ केली असली तरी, अद्याप दुसऱ्या कोणत्या दूध संघाने दरात वाढ केलेली नाही. ते दूध संघ सुद्धा दुधाच्या दरात वाढ करण्याची शक्यता असल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, या दरवाढीमुळ ग्राहकांच्या खिशाला जळ बसणार आहे. मात्र, दूध संघाने दरात वाढ केली खरी पण दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरात नेमके किती पैसे पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दूध संघानी वाढवलेला दर दूध उत्पादकांना खरचं मिळणार का? असा सवाल देखील काही शेतकरी करत आहेत. 

Previous Post

आज बारावीचा निकाल होणार जाहीर

Next Post

प्रभाग ७६ मधील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची भाजयुमोची मागणी

Next Post
तक्रारदारांची नावे लीक करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा

प्रभाग ७६ मधील पावसाळीपूर्व कामांचा आढावा घेण्याची भाजयुमोची मागणी

आज बारावीचा निकाल होणार जाहीर

बारावीच्या निकालात महाराष्ट्रामध्ये कोकण ठरले अव्वल

शिरवणे गावातील जलवाहिन्याच्या कामांची चौकशी करण्याची कॉंग्रेसची मागणी

खासगी सचिवांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची मनमानी व  नियमबाह्यरित्या होत असलेल्या बदल्यांना स्थगिती देण्याची मागणी

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com