• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 7, 2025

‘सुखकर्ता’वर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष!

adminbyadmin
in रायगड
0
‘सुखकर्ता’वर कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष!

महेंद्रशेठ घरत यांच्या चार वर्षांच्या उत्तम कामगिरीचे सेलिब्रेशन!
स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

पनवेल : महेंद्रशेठ घरत यांच्या रायगड जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होऊन चार वर्षे झाली. त्याबद्दल जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या कॉंग्रेसच्या चार वर्षांच्या उत्तम कामगिरीबद्दल जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी ‘सुखकर्ता’ बंगला येथे सेलिब्रेशन करून जल्लोष साजरा केला. यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, ‘सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिलेली चांगली साथ माझ्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाचा  जिल्हाध्यक्ष म्हणून गेल्या चार वर्षांत चांगले काम करता आले. अलिबाग सारख्या ठिकाणी युवकांसाठी शिबिर घेण्यात आले. ते युवकांसाठी दिशादर्शक ठरले राज्यात ते रोल मॉडेल ठरत आहे. आगामी काळात कॉंग्रेसचेच दिवस येतील, असा मला विश्वास आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये’.
यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मार्तंड नाखवा, विनोद म्हात्रे, महादेव कटेकर, हेमराज म्हात्रे, किरीट पाटील, वैभव पाटील,  मिलिंद कांदळगावकर, रेखा घरत,निर्मला पाटील, विनया पाटील, हेमंत ठाकूर, आदित्य घरत, लंकेश ठाकूर, अजित ठाकूर, तसेच असंख्य कॉंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सिडकोच्या मेट्रो सेवेवर प्रवाशांच्या पसंतीची मोहर

Next Post

मराठा आरक्षणाची इतरांना पोटदुखी कशासाठी?

Next Post
मराठा आरक्षणाची इतरांना पोटदुखी कशासाठी?

मराठा आरक्षणाची इतरांना पोटदुखी कशासाठी?

महाराष्ट्र कर्मचारी यूनियनच्या भीतीने बैठकीअगोदरच महापालिकेने घेतले निर्णय

महाराष्ट्र कर्मचारी यूनियनच्या भीतीने बैठकीअगोदरच महापालिकेने घेतले निर्णय

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विनोबा भावे यांना अभिवादन!

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे विनोबा भावे यांना अभिवादन!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com