• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 25, 2025

शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन!

adminbyadmin
in रायगड
0
शारदीय नवरात्रोत्सवात महेंद्रशेठ घरत यांनी घेतले पहिल्याच दिवशी वैष्णोदेवीचे दर्शन!

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
उरण : आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी सोमवारी (ता. २२) नवरात्रोत्सवानिमित्त वैष्णोदेवीचे पहिल्याच दिवशी दर्शन घेतले. सकाळी पहाटेच वैष्णोदेवीचे दर्शन झाल्याने त्यांना अत्यानंद झाला.
यावेळी ते म्हणाले, ‘वैष्णोदेवीचे शारदीय नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी दर्शन घेण्याचा नित्यक्रम गेली २१ वर्षे अखंडपणे सुरू आहे. तो यापुढेही कायम राहील. देवीच्या दर्शनाने मला नवीन ऊर्जा मिळते. माझी अधिकाधिक भरभराट होते, हा माझा अनुभव आहे.’
दरम्यान, वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर महेंद्रशेठ घरत यांनी उरण, पनवेलमधील अनेक गावांत जाऊन सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे दर्शन घेतले. अनेक नवरात्रोत्सव मंडळांना यावेळी त्यांनी यथोचित देणगीही दिली.
उरणमधील मा वैष्णो दरबार मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त कालिकामाता आणि सरस्वती देवी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी महिलांनी महेंद्रशेठ घरत यांचे आरती ओवाळून स्वागत केले.

Previous Post

कोपरखैराणेतील लोकमाता अहिल्यादेवी होळकर माता बाल रुग्णालय रुग्णसेवेसाठी सज्ज

Next Post

सिडकोतर्फे प्रकल्पबाधितांना १२.५% योजने अंतर्गत ७९ हजार चौ.मी. क्षेत्राच्या ९८ भूखंडांचे वाटप

Next Post
सिडकोने २०२४-२५ वर्षाकरिता सादर केला ११ हजार नऊशे दोन कोटींचा अर्थसंकल्प

सिडकोतर्फे प्रकल्पबाधितांना १२.५% योजने अंतर्गत ७९ हजार चौ.मी. क्षेत्राच्या ९८ भूखंडांचे वाटप

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्यामुळे ‘शेरॉन’च्या कामगारांना अकरा हजार रुपयांची पगारवाढ !

कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्यामुळे ‘शेरॉन’च्या कामगारांना अकरा हजार रुपयांची पगारवाढ !

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे'चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com