• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 30, 2025

परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासह अन्य समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला साकडे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानासह अन्य समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाला साकडे

महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य लेखा अधिकाऱ्यांची भेट

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : महापालिका परिवहन उपक्रमात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना तसेच ठोक मानधनावरील कर्मचारी, रोजंदारीवरील कर्मचारी यांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सानुग्रह अनुदान मिळावे यासाठी महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी तुषार दौंडकर व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले.

महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे शिष्टमंडळ कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या समवेत पालिकेत गेले असता परिवहन व्यवस्थापक  कार्यालयात नसल्याने उपस्थित असलेल्या मुख्य लेखा वित्त अधिकारी तुषार दौंडकर व पर्यावरण विभागाच्या प्रशासन अधिकारी दीपिका पाटील तसेच अचलकर, साळुंखे यांना सानुग्रह अनुदानाविषयी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संबंधित विभागातील समस्यांबाबत विस्तृत चर्चा करुन त्या सोडविण्याची मागणी केली असता संबंधित अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

यावेळी शिष्टमंडळात रविंद्र सावंत यांच्यासमवेत युनिट अध्यक्ष नितिन गायकवाड, कांतिलाल चांदणे, सुनील दुर्लेकर, अकबर मुलाने, अमित जाधव, राजकुमार शेलटकर, भालचंद्र कोळी आदी सहभागी झाले होते.

Previous Post

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थे’चा सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही : अशोक सराफ

Next Post

किड्यांचा बंदोबस्त करण्याची काँग्रेसची मागणी

Next Post
किड्यांचा बंदोबस्त करण्याची काँग्रेसची मागणी

किड्यांचा बंदोबस्त करण्याची काँग्रेसची मागणी

दसऱ्याला सोने लुटण्याची शेलघर गावाला शंभर वर्षांची परंपरा!

दसऱ्याला सोने लुटण्याची शेलघर गावाला शंभर वर्षांची परंपरा!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com