• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Friday, February 6, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 20, 2025

मंगळवारी ‘दिवाळी पहाट’मध्ये सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांचा जल्लोष

adminbyadmin
in पनवेल
0
मंगळवारी ‘दिवाळी पहाट’मध्ये सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या सुरेल स्वरांचा जल्लोष

सुवर्णा खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com
पनवेल : पनवेल महापालिका आयोजित व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित ‘दिवाळी पहाट’ अर्थात सुश्राव्य संगीत मैफिल पनवेलमध्ये मंगळवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३० वाजता पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे होणार आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध व लोकप्रिय गायिका बेला शेंडे आपल्या सुमधुर आवाजात विविध सुश्राव्य गीतांची मैफल सादर करणार आहेत. दीपावलीच्या आनंददायी वातावरणात बेला शेंडे यांच्या स्वरांची जादू अनुभवण्याची संधी पनवेलकरांना मिळणार आहे.यंदाचे हे ‘दिवाळी पहाट’ चे ९ वे वर्ष असून, गेल्या काही वर्षांपासून पनवेलकरांसाठी ही संगीताची सकाळ एक अविस्मरणीय परंपरा बनली आहे. त्यामुळे संगीताच्या माधुर्याने आणि दिवाळीच्या मंगलमय वातावरणाने पनवेल शहर उजळून निघणार आहे.या कार्यक्रमासाठी पनवेल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पनवेल महापालिका व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous Post

आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता : महेंद्रशेठ घरत

Next Post

भाजप, नवी मुंबईचा कार्यकर्ता स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात

Next Post
भाजप, नवी मुंबईचा कार्यकर्ता स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात

भाजप, नवी मुंबईचा कार्यकर्ता स्नेहसंमेलन मेळावा उत्साहात

पनवेलमध्ये दीपोत्सव उत्साहात 

पनवेलमध्ये दीपोत्सव उत्साहात 

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

राज्यातील मित्रपक्षांना संपवण्याचा भाजपाचा डाव : हर्षवर्धन सपकाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com