• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, May 31, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Apr 15, 2026

जुईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव उत्साहात

adminbyadmin
in नवी मुंबई
0
जुईनगरमध्ये डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव उत्साहात

नवी मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जुईनगरमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा जंयती सोहळा स्थानिक रहिवाशांच्या उत्स्फर्त प्रतिसादाने व सहभागाने उत्साहात पार पडला. १३ व १४ एप्रिल रोजी क्रांतीसूर्य सामाजिक प्रतिष्ठान संलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीमहोत्सव, जुईनगर यांच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
१३ एप्रिल रोजी महाराष्ट्राचा महागायक अरविंद मोहिते यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होतेे. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात राजकीय, सामाजिक, शैैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.
या कार्यक्रम आयोजनात दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, आदर्श शाखा जुईनगर, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रं ६९८ व रमाई महिला मंडळ जुईनगर या संस्था सहभागी झाल्या होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रविंद्र सावंत, मंगेश गायकवाड, सुनिल सामंत, चंद्रकांत जगताप, संजय सोनावणे, लक्षमण भालेराव, बाबासाहेब माने, नितीन वंदावणे, संदीप आव्हाड, सचिन जावळे, रणजित कांबळे, प्रकाश ढसाळ आदींनी मेहनत घेतली.

Previous Post

नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलामार्फत शहीद अग्निशमन जवानांना आदरांजली

Next Post

महापालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

Next Post
महापालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

महापालिका शाळेतील अमोघ बनसोडे या विद्यार्थ्याची साता समुद्रापार गुणवत्तापूर्ण झेप

परिवहनच्या चालक-वाहकाची औद्योगिक न्यायालयात धाव

परिवहनच्या चालक-वाहकाची औद्योगिक न्यायालयात धाव

राज्यातील भाजपा युती सरकार ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ सारखे टोळ्यांचे सरकार : हर्षवर्धन सपकाळ

भाजपा महायुती सरकारकडून ‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप : हर्षवर्धन सपकाळ

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com