• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, September 19, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Sep 19, 2026

नेरुळ सेक्टर-८ मध्ये रविवारी मलनिःसारण वाहिन्यांच्या सुधारणा कामाचा शुभारंभ

adminbyadmin
in नवी मुंबई
0
नवी मुंबईतील महिला योग्य प्रशिक्षण घेऊन चालविणार एनएमएमटी बस : महापौर सुजाता पाटील

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर-८ येथील कै. अण्णासाहेब पाटील सहकारी गृहनिर्माण संस्था (मर्यादित) परिसरातील मलनिःसारण वाहिन्यांच्या सुधारणा कामाला मंजुरी मिळाली असून, या महत्त्वपूर्ण विकासकामाचा शुभारंभ रविवार, २० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या या कामामुळे सोसायटी परिसरातील मलनिःसारण व्यवस्थेत सुधारणा होण्यास मदत होणार असून, रहिवाशांना भेडसावणाऱ्या मलनिःसारणाशी संबंधित समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

या विकासकामाचा शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ. सुजाता सुरज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी परिसरातील नागरिक, सोसायटीचे पदाधिकारी, रहिवासी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

परिसरातील मूलभूत नागरी सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून मलनिःसारण वाहिन्यांच्या सुधारणा कामास मंजुरी मिळाल्याचे नगरसेवक श्री. सुरज बाळाराम पाटील यांनी सांगितले.

या विकासकामाच्या शुभारंभप्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक श्री. सुरज बाळाराम पाटील यांनी केले आहे.

Previous Post

नेरूळ रेल्वे स्टेशन अंमली पदार्थ विक्रेत्यांच्या विळख्यातून मुक्त न केल्यास उपोषण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com