• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, October 26, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Oct 26, 2026

ग्रामीण भागातील आदिवासी पट्ट्यातील ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना दिलीप आमले यांच्याकडून व्यसनमुक्तीचे धडे

adminbyadmin
in नवी मुंबई
0
ग्रामीण भागातील आदिवासी पट्ट्यातील ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना दिलीप आमले यांच्याकडून व्यसनमुक्तीचे धडे

ठाणे : आदिवासी भागातील महिला, युवक, विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांनी व्यसनापासून लांब राहावे यासाठी व्यसनमुक्ती प्रवचनकार दिलीप आमले यांनी व्यसनमुक्तीचे अभियान सुरु केले असून त्या अभियानाचाच भाग म्हणून ठाणे जिल्ह्यातील म्हसा तालुक्यामधील गोरडपाडा या गावामधील जिल्हा परिषद शाळेमध्ये व्यसनमुक्तीवर प्रवचन सादर केले.
शनिवारी सांयकाळी ४ ते ६ या वेळेत विद्या सिंधु फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये व्यसनमुक्ती प्रवचनकार दिलीप आमले यांनी व्यसनमुक्तीवर प्रवचन देताना व्यसनामुळे होणारी सामाजिक, कौंटूबिक हानी, शरीरावर होणारे दुष्परिणाम, व्यसनामुळे वर्षानुवर्षे उद्धवस्त झालेल्या अनेक पिढ्या याबाबत माहिती दिली.
या कार्यक्रमात विद्या सिंधु फाऊंडेशनच्यावतीने शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. नवी मुंबई महापालिकेचे मनपा समानसेवा शाखाप्रमुख दशरथ गंभीरे, संतोष गावित, विद्या सिंधु फाऊंडेशनचे संतोष हिवाळे, अनुष्का हिवाळे, गोवंडीचे पोलीस उपायुक्त भारमल यावेळी उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार मानले.

Previous Post

दुष्काळावर मात करण्यासाठी तलावांतील गाळ काढण्याची विशेष मोहीम राबवा!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com