• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Monday, November 9, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 9, 2026

दिवाळीत मंत्री नितेश राणे मच्छीमार बांधवांच्या घरी जाणार; दुष्काळाच्या झळा जाणून घेणार!

adminbyadmin
in महाराष्ट्र
0
फिश मार्केट स्थापनेची कामे टप्प्याटप्प्याने गतीने पूर्ण करा : मंत्री नितेश राणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार वर्सोवा येथे मच्छीमारांशी साधणार संवाद; आर्थिक संकटावर दिलासा देण्याचा प्रयत्न

स्वयंम खांडगेपाटील : Navimumbailive.com@gmail.com

मुंबई : : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा फटका शेतकऱ्यांसोबतच मच्छीमार बांधवांनाही बसत आहे. नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मच्छीमार कुटुंबांची दिवाळी चिंतेत जाऊ नये, यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री ॲड. नितेश राणे आज, ९ नोव्हेंबर रोजी वर्सोवा येथे मच्छीमार बांधवांची भेट घेऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सायंकाळी ६ वाजता अंधेरी पश्चिम येथील तेरे गल्लीतील मनसा देवी मंदिर सभागृहात हा संवाद कार्यक्रम होणार आहे. यावेळी मंत्री राणे मच्छीमार बांधवांशी थेट संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, आर्थिक अडचणी आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या संकटांची माहिती जाणून घेणार आहेत.

दिवाळीच्या सणातही आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या मच्छीमार कुटुंबांना दिलासा देणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्यावर आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. शासन केवळ योजनांची घोषणा न करता संकटाच्या काळात शेतकरी आणि मच्छीमार बांधवांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचून त्यांच्या अडचणी जाणून घेत असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्याचा प्रयत्न आहे.

मच्छीमार बांधवांच्या प्रश्नांवर थेट संवादातून त्यांच्या अडचणींची माहिती घेऊन शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यावर या भेटीत भर राहणार आहे.

Previous Post

पालकमंत्री आकाश फुंडकरांची शेतकऱ्यांसोबत दिवाळी; महिलांना साडी-फराळ देऊन सन्मान

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com