• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Thursday, November 12, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 12, 2026

कॉग्रेसकडून प्रभाग २२ मध्ये गडकिल्ल्यांची पाहणी

adminbyadmin
in नवी मुंबई
0
कॉग्रेसकडून प्रभाग २२ मध्ये गडकिल्ल्यांची पाहणी

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

नवी मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नवी मुबई जिल्हा काँग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर यांनी सोसायटी आवारात लहान मुलांनी बनविलेल्या गडकिल्ल्यांची पाहणी केली.

विद्या भांडेकर यांनी प्रभाग २२ मध्ये गड-किल्ल्यांची स्पर्धा आयोजित केली होती. सोसायटी आवारात गडकिल्ले बनविणाऱ्या मुलांना प्रोत्साहन मिळावे, ऐतिहासिक वारशाबाबत जनजागृती, गडकिल्ल्यांची महती पुढच्या पिढीला कळावी या हेतूने विद्या भांडेकर यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जवळपास १३० हन अधिक सोसायटीतील मुलांनी गडकिल्लेविषयी सहभाग नोंदविला होता. गेली तीन दिवस विद्या भांडेकर यांनी सीमा वाघ, दक्षा मारु , पावके, प्रेमलता तसेच कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रभाग २२ मधील नेरूळ सेक्टर २, जुईनगर, सानपाडा परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जावून १०० हून अधिक गडकिल्ल्यांची पाहणी केली. मुलांच्या परिश्रमाची प्रशंसा करत गडकिल्ले बनविण्यामागची त्यांची इच्छा, प्रेरणा आदींबाबत चर्चा केली. लवकरच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करणार असल्याची माहिती विद्या भांडेकर यांनी दिली.

Previous Post

स्वच्छतेच्या शिरपेचात देशाचा सर्वोच्च मानाचा तुरा; महापौर सुजाता पाटील यांच्या नेतृत्वात नवी मुंबईची ऐतिहासिक भरारी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com