• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Sunday, November 22, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Nov 22, 2026

शनिवारी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ मेळा

adminbyadmin
in ठाणे
0
शनिवारी एकविरा गडावर सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ मेळा

स्वयंम न्यूज ब्युरो : Navimumbailive.com@gmail.com

संपर्क : ८३६९९२४६४६ – ८४३३९८२१००

ठाणे : कार्ला येथील एकविरा गडावर यावर्षी भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम होणार आहे. निमित्त आहे ‘एक दिवस कायस्थांचा’मेळा. या निमित्ताने देशभरातील सीकेपी बांधव शनिवार दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी एकविरा गडावर जमणार आहेत.

   सीकेपी समाजाचा ‘एक दिवस कायस्थांचा’ उत्सव म्हणजे समाजाचा मेळाच आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. शिवाय ज्ञातीतील नामवंतांचाही गौरव केला जाणार आहे. या गौरव सोहळ्यासाठी विशेष पाहुणे निमंत्रित करण्यात आले आहेत. २८ नोव्हेंबर रोजी पहाटे देवीचा अभिषेक, पालखी, होमहवन, गोंधळ, भक्तीसंगीत, समाजातील नामवंतांचा पुरस्कार देवून गौरव, महाआरती इत्यांदी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. सर्व कार्यक्रम गडाच्या पायथ्याशी होणार आहेत. तसेच दादर, पुणे, बोरीवली, ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आदी भागातून विशेष बसेची व्यवस्था करण्यात आली असून अनेक एकविरा भक्त २८ नोव्हेंबर रोजी एकविरा गडावर दाखल होणार आहेत.

      `एक दिवस कायस्थांचा’ या उत्सवाचे यंदा १० वे वर्ष असून या अभिनव संकल्पनेला ज्ञाती बांधवांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. यावर्षी देवीची साडेतीन शक्तीपिठे हा कार्यव्रâम वाघ्या मुरळी, गोंधळ व देवींच्या गाण्यांसह प्राची गडकरी साकारणार आहेत. या समारोहास सीकेपी समाजातील नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सीकेपी एकविरा देवस्थान संस्थेने केले आहे. अधिक माहिती व संपर्कासाठी ७०२१३२०१७८ व ९८२०५१८८६३ या व्रâमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

पिंपळगावच्या कस्तुरी चव्हाणची राष्ट्रीय भरारी!

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com