• नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
Saturday, February 7, 2026
Navi Mumbai Live
Advertisement
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
  • नवी मुंबई
  • ठाणे
  • पनवेल
  • संपादकीय
  • रायगड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • ई – पेपर्स
  • देश – विदेश
  • टॉप न्यूज
No Result
View All Result
NaviMumbaiLive.com
No Result
View All Result
Jul 17, 2015

मांसाहार शिजवला म्हणून नाट्यनिर्मात्याच्या कुटुंबाला मारहाण

adminbyadmin
in टॉप न्यूज
0
मांसाहार शिजवला म्हणून नाट्यनिर्मात्याच्या कुटुंबाला मारहाण

मुंबई : प्रसिध्द नाटय निर्माते गोविंद चव्हाण यांच्या घरात मांसाहारी अन्न शिजले म्हणून इमारतीतील रहिवाशांनी त्यांच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गोविंद चव्हाण दहीसरमधल्या ज्या बोना व्हेन्चर इमारतीत रहातात त्यात बहुसंख्या जैन-गुजराती समाजाचे प्राबल्य आहे. या इमारतीतील रहिवाशी चव्हाण कुटुंबियांना धमकावत असल्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
रहिवाशी चव्हाण यांच्या दरवाजावर लाथा-बुक्क्यांचा प्रहार करुन असभ्य भाषेत त्यांना धमकावत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. गुरुवारी ही घटना घडली तेव्हा गोविंद चव्हाण घरात नव्हते.
रहिवाशांनी चव्हाण यांच्या पत्नी आणि मुलीला मारहाण केली. गोविंद चव्हाण यांनी ‘यु टर्न’, मदर्स डे, जाऊ द्या ना भाई अशा अनेक यशस्वी नाटकांची निर्मिती केली आहे. गोविंद चव्हाण यांची कन्या सुप्रियाने फेसबुकवरुन या संपूर्ण प्रकरणाला वाचा फोडली.

Previous Post

कळंबोलीतील शाळेच्या इमारतीतून विद्यार्थ्यांचा पडून मृत्यू

Next Post

‘वारी’साठी ‘ईद’ पुढे ढकलली!

Next Post
‘वारी’साठी ‘ईद’ पुढे ढकलली!

‘वारी’साठी ‘ईद’ पुढे ढकलली!

मा. न्यायालयाच्या आदेशानुसार अतिक्रमणाच्यासंदर्भात कारवाई होणार

सिडको आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे नागरिकांच्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही

काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण

काटेवाडीला रंगलं मेंढ्यांचं रिंगण

Facebook Twitter
  • Uncategorized
  • ई – पेपर्स
  • टॉप न्यूज
  • ठाणे
  • देश – विदेश
  • नवी मुंबई
  • पनवेल
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • रायगड
  • संपादकीय

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com

No Result
View All Result
  • Home
  • Home
  • Homepage 2
  • Homepage 3
  • Homepage 4
  • Maintainancemode
  • Sample Page
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करा : विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे
  • नवी मुंबईत ८६४ दुर्गादेवींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

"Designed By"Kunal Gadahire. © 2021 NaviMumbaiLive.com