दक्षिण नवी मुंबई स्मार्ट सिटी विकसीत करणार्या सिडकोचे पालिका क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या गाव-गावठाण विकासाकडे दुर्लक्ष
* आमदार संदिप नाईक यांची टिका * मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन * अनधिकृत इमारतींमधील रहिवाशांसाठी क्लस्टर, बिएसयुपी किंंवा एसआरए योजना...






