नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील साहेबांचे नाव द्या : महेंद्र घरत
संदीप खांडगेपाटील : ८३६९९२४६४६ - ९८२००९६५७३ Navimuabailive.com@gmail.com नवी मुंबई : मा. खासदार दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील साहेब यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिले गेले...









